Sachin Vaze Case | सचिन वाझेला पैसे घेण्यास सांगितलं नव्हतं, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचा कबुली जबाब

रोजी प्रकाशित केले 7 एप्रिल, 2021
वेळा पाहिला 232 350
210

www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. *टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा*

► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi.com/
► Like us on Facebook: Tv9Marathi
► Follow us on Facebook: tv9marathientertainment/
► Follow us on Twitter: Tv9marathi
►in-one.info
► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/details?id=com.apps.tv9live.tv9marathiliveapp
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : in-one.info/item/PL0JoGmpTeMLOiQ0_PL5Rkl-cCvr3yQM8G
► Special Reports : in-one.info/item/PL0JoGmpTeMLMdYfum2p_IovwtFBGApv10
► Heavy Rain News : in-one.info/item/PL0JoGmpTeMLM34Nh2X4dgaqNEzepjxyMg
► 36 District 72 News : in-one.info/item/PL0JoGmpTeMLPkUmj_9OCO7L2tk4IOoQrn
► Latest 24 Headlines : in-one.info/item/PL0JoGmpTeMLMawxdPl-dXtuQoUkr_fArk
► Ganeshotsav 2020 : in-one.info/item/PL0JoGmpTeMLM9Kai6x6gYrqJODu7V-G4E
► Crime News : in-one.info/item/PL0JoGmpTeMLMH1Juc88u7BDfQHY3BdKGb

TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
Credit : #SachinVazeCase | #AniketPendse | #TanmayJaid | #TV9

TV9 Marathi
टिप्पण्या  
 • Dipali Patwardhan

  Dipali Patwardhan

  3 दिवसांपूर्वी

  सगळे पोलिसच सामील होते या कटात, पोलिसांना टार्गेट बनवतायत

 • shailendra borate

  shailendra borate

  3 दिवसांपूर्वी

  परमवीर ला राज्य सरकार अजुन शिस्तभंग कारवाई का करीत नाहित फक्त बदली च केलि आहे ?काय कारण परमवीर वर कारवाई न होण्याच ?अजुन काही भंडाफोड़ होइल म्हणून?

 • Sunita Shinde

  Sunita Shinde

  5 दिवसांपूर्वी

  Tumhich enquiry kara.Faltu news.

 • Kiran Patil

  Kiran Patil

  5 दिवसांपूर्वी

  Why channel unnecessarily trying to fever deshmukh? CBI has filed f.i.r. investigating the matter this news getting no meaning.

 • Pandu Powar

  Pandu Powar

  6 दिवसांपूर्वी

  तो खर बोलतोय काय

 • ravi p

  ravi p

  6 दिवसांपूर्वी

  तुम्ही कशाला तोंड खूपसताय. तुम्हाला यात बोलायचा ते पण जाहीररित्या कायद्याने हा अधिकार कसा काय आहे? गुन्हा ज्या ठिकाणी होतो त्या गुन्हेगाराची शहानिशा करण्याचा अधिकार पोलीस सीबीआय kinva तशा यंत्रणा यांचा असतो. कोर्ट निर्णय करेल. तुम्ही फक्त दिरंगाई झाली कांही तृटी वाटली, तर भाष्य नक्की करू शकता. पण कोण काय बोलतो सांगतो ते पण तुम्हाला नाही तर दुसरा तिसऱ्याला सांगतो. तुम्ही तिथे हजर राहू शकत आसाल तर नक्की सांगा पण मग सगळीकडेच ती एकच बातमी येईल एकाचवेळी

 • vijay ghumatkar

  vijay ghumatkar

  7 दिवसांपूर्वी

  हा नुसता जबाब आहे की १०० कोटी वसूलीचा कबूली जबाब हे नीट ठरवा. म्हणजे तुमच्या बातम्या ऐकण्याची इच्छा होईल.

 • Dhiraj Ghagre

  Dhiraj Ghagre

  8 दिवसांपूर्वी

  Congress che dalal aahe tumhi

 • Anil Newaskar

  Anil Newaskar

  9 दिवसांपूर्वी

  TV 9 राज्य सरकारच चैनल आहे,फेकु नका

 • Bapusaheb Mane

  Bapusaheb Mane

  10 दिवसांपूर्वी

  Police are under pressure otherwise they can not continue their service

 • Sagar Jadhav

  Sagar Jadhav

  10 दिवसांपूर्वी

  टीव्ही 9 ने न्यालयच काम करू नये.. पाकीट भेटले म्हणे तुम्ही काहीही सांगणार जनतेला कोण बोललं काय बोललं हे टीव्ही 9 ला जवाब दिला की सीबीआय ला.. की चाटू गिरी कराल टीव्ही 9 वल्यानो

 • ajay ajagaonkar

  ajay ajagaonkar

  10 दिवसांपूर्वी

  अरे माडा केस सीबीआय कडे आहे नोटा आणि मशीन मिळाले महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही .......थोडे फार तुम्हाला पण मिळाले की काय?

 • Sambhaji misal

  Sambhaji misal

  11 दिवसांपूर्वी

  काय पुरावे आहे CBI ला दे ना फालतु बातम्या दाखु नको

 • Yashvardhan Shinde

  Yashvardhan Shinde

  11 दिवसांपूर्वी

  टीव्ही. 9 झाले आता न्याय धीश

 • Sudhir Dharmadhikari

  Sudhir Dharmadhikari

  11 दिवसांपूर्वी

  NIA यांना somoto केसेस घ्याव्यात

 • Mangal Patil

  Mangal Patil

  11 दिवसांपूर्वी

  सगळ्यात एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे जेव्हा एक हजार कोटीचा आरोप झाला तेव्हाच देशमुख यांनी टाहो फोडून सांगायला हवं होतं मी असे काहीही केले नाही .आता वाझेबरोबर डिल होईल पण जनता कदापि विश्वास ठेवणार नाही .

 • Mangal Patil

  Mangal Patil

  11 दिवसांपूर्वी

  न्युजवाले अजून काय बातमी देणार बैठकी झाल्या सुशांत सिंग सारखंच झालं असणार असे आणि तसे वाझे कामाला लागले काहीतरी बिल झालं कोण विश्वास ठेवणार नाही.

 • Shaffiyoddin Shaikh

  Shaffiyoddin Shaikh

  12 दिवसांपूर्वी

  Police.saghetanela.mantaya.dya.manje.bhatachar.honar.nahi.wasooly.ganga.i.p.s.lokana.karta.yenar.nahi.

 • Nagesh Jagtap

  Nagesh Jagtap

  13 दिवसांपूर्वी

  From March 2020 there was Lock down till Nov 2020. Who will give 100 crore.?

 • Sadanand Gote

  Sadanand Gote

  14 दिवसांपूर्वी

  ह्याला "कबुली" जबाब कसे म्हणता? फक्त जबाब म्हणा.. काय हेडलाईन देता... उपसंदकाच्या डुलक्या ....

 • Anil Patil

  Anil Patil

  16 दिवसांपूर्वी

  Aho kay batami aahe... Waze peksha yanchi kimat kami aahe.
  .sagali mothi prakaran Waze kade hoti tyavarun samjun ja..

 • Mukesh Jadhav

  Mukesh Jadhav

  17 दिवसांपूर्वी

  Aho ata kahitari vat kadhayala havi mhanun kahitari karne sangtayat nahitar mothya karyakartyanchi ani adhikaryanchi nave yetil samor

 • Shrikant Chaudhari

  Shrikant Chaudhari

  18 दिवसांपूर्वी

  वकिली का करतेय चॅनेल ?

 • Shobha Tengaskar

  Shobha Tengaskar

  18 दिवसांपूर्वी

  मग काय वाधवान कुटुंबाला काय तशीच परवानगी दिली होती काय सगळे भंकस उंदराला मांजर साक्ष
  भंकस महाभकास आघाडी सरकार आणि सगळे महाचोर आणि त्यांचा म्होरक्या तेल लावलेला पहेलवान

 • Nandakumar Mhapsekar

  Nandakumar Mhapsekar

  21 दिवसापूर्वी

  न्यानेश्वरी कडचे सीसीटीव्ही फुटेज चे काय झालं? परमवीर नी सांगितल्या प्रमाणे त्या फुटेज मध्ये वाजे दिसले की नाही?

 • vilas kapse

  vilas kapse

  23 दिवसांपूर्वी

  Fraud channel tv9

 • pramod gawhane

  pramod gawhane

  23 दिवसांपूर्वी

  भाजप ची ही जुनी नीच चाल आहे.खोटे आरोप करून बदनाम करायच आणि सत्ता होती ग्यायची...

 • Ganesh Kamble

  Ganesh Kamble

  23 दिवसांपूर्वी

  टरबुज नालायक कोणता

 • Sunil Jadhav

  Sunil Jadhav

  23 दिवसांपूर्वी

  लॉक डाऊन मध्ये होम मिनिस्टर पोलिसांना काठीला तेल लावा मनाला होता. याच वेळी .काय ते समजलो होते भ्रष्ट सरकार 👍🙏👍🙏😭😭😁

 • Sunil Jadhav

  Sunil Jadhav

  23 दिवसांपूर्वी

  शासन अधिकारी.कारभारी नंतर खोटे पडतात. दक्ष राहून काम करावे👍🙏

 • Samiksha Prabhukhot

  Samiksha Prabhukhot

  23 दिवसांपूर्वी

  कोणीही कबूलीच देतच नसतात सचिन वाझेला मुर्ख बनवलं. त्याला वाटलं तपासणी आपल्या हातात आहे पण फासे उलटे फिरले. गेम खलास
  मनसुख हिरणचं भूत मानेवर बसलं.

 • Abhi Botle

  Abhi Botle

  24 दिवसांपूर्वी

  झाली रे केस बंद विषय संपला सर्व मिली भगत आहे काहीच नाही बाहेर येणार

 • Indian

  Indian

  25 दिवसांपूर्वी

  यांच्या अकलेची तारीफ करावी तितकी कमीच आहे . यांना उंदराला मांजर साक्ष वगैरे म्हणी माहीत नसाव्यात 🤓

 • Madhusudan Bhimte

  Madhusudan Bhimte

  25 दिवसांपूर्वी

  A

 • Suresh K.

  Suresh K.

  25 दिवसांपूर्वी

  TV9 मराठी हे महावसुली आघाडीचे चॅनेल आहे , ते नेहमी चोरांचीच बाजू घेणार...

 • Pushpa Deshpande

  Pushpa Deshpande

  26 दिवसांपूर्वी

  SSR प्रमाणे प्रकरण दडपले जाणार चौकशीचा फार्स आहे सत्ताधारी राजकारण्यासमोर कोणाचेच चालणार नाही

 • Vijay Kamble

  Vijay Kamble

  26 दिवसांपूर्वी

  काहीतरीच?????

 • Vijay Bapat

  Vijay Bapat

  27 दिवसांपूर्वी

  हे सगळ खोट आहे, सरकार, मंत्री याना वाचवण्यासाठी हे सगळ चालू आहे, सरकार व मंत्री निर्दोष आहेत असाच निष्कर्ष आहे, कशासाठी पैशाची उधळपट्टी व वेळेचा अपव्यय?

 • Babasaheb Kharpude

  Babasaheb Kharpude

  27 दिवसांपूर्वी

  हा अधिकारी पैसे घेवुन जबाब देतोय, देशमुख ला वाचवतोय

 • Vivek Joshi

  Vivek Joshi

  27 दिवसांपूर्वी

  वसुली केल्याचा veo व्हायरल झाला आहे

 • Vivek Joshi

  Vivek Joshi

  27 दिवसांपूर्वी

  या tv वाल्याना कळत कस नाही, कोणता गुन्हेगार मी गुन्हा केला असा कबुली जबाब देईल, तो नाहीच म्हणणार या पत्रकारांना कळत नाही,

 • Dattaram Kanade

  Dattaram Kanade

  27 दिवसांपूर्वी

  तर नोटा मोजणी मशीन का घेऊन फिरत होते

 • Sachidanand Naik

  Sachidanand Naik

  27 दिवसांपूर्वी

  वाजे कोणा साठी वसुली करत होता?

 • S S

  S S

  27 दिवसांपूर्वी

  सरकार तर्फे सारवा सारवी . बाकीच्या चे जबाब का नाही घेत सूत्र. Image सुधारवण्याचं अपयशी प्रयत्न 🙆‍♂️🤦‍♂️🤭🙄🤣🤣

 • Laxman Deore

  Laxman Deore

  28 दिवसांपूर्वी

  Vazeswatasathi vasuli karat hota ka ?janta murkha aahe ka?

 • Pankaj

  Pankaj

  28 दिवसांपूर्वी

  TV 9 ........

 • IMRAN khan

  IMRAN khan

  28 दिवसांपूर्वी

  100 koti chor dalal sarkar ahe 😂😂🤣

 • IMRAN khan

  IMRAN khan

  28 दिवसांपूर्वी

  100 koti chor dalal vasuli agadi sarkar 😂🤣

  • Nagesh Jagtap

   Nagesh Jagtap

   13 दिवसांपूर्वी

   But your ID is doubtful?

 • Santosh Chavhan

  Santosh Chavhan

  28 दिवसांपूर्वी

  देशमुख काय सगळ्या अधीकार्यांना
  मिटींग घेन सांगतील का।

 • Arun Gawade

  Arun Gawade

  28 दिवसांपूर्वी

  Bjp ughadi padnar

 • Sunil Surve

  Sunil Surve

  29 दिवसांपूर्वी

  कबुली जबाव खरा वाटत नाही! ह्याची सक्त चौकशी केली तर जबाब नक्कीच बदललेला असेल!

  • Gajanan Patil

   Gajanan Patil

   27 दिवसांपूर्वी

   आरोप तरी कुठे खरं वाटतायत.

 • TATERAO MUNDE

  TATERAO MUNDE

  29 दिवसांपूर्वी

  फक्त आणून द्यायला सांगितले होते घ्यायला कोण सांगितलं होत बरोबर आहे ना

 • Prakash savaikar

  Prakash savaikar

  29 दिवसांपूर्वी

  अधिकारी कसं हो म्हणतील?
  त्यांना जगायचे आहे...😂

 • Sandipan jadhavar

  Sandipan jadhavar

  29 दिवसांपूर्वी

  चोर कधी म्हणेल होय मी चोरी केली, भष्टाचार करणारे असल्यामुळें कडक चौकशी लावा ,जनतेने कोणत्याही पुढाऱ्यांची बाजू घेऊन बोलू नये

  • Sunita Mane

   Sunita Mane

   27 दिवसांपूर्वी

   अगदी बरोबर आहे.

 • satish shinde

  satish shinde

  29 दिवसांपूर्वी

  Ata ओरडा की मोठी बातमी

 • Sharad Pophale

  Sharad Pophale

  29 दिवसांपूर्वी

  Mala watat 5 varsh nusti chukasi karayala jatil

 • Sharad Pophale

  Sharad Pophale

  29 दिवसांपूर्वी

  9Tv wale neet batamichi shanishya karun batami deat jawa nahi tar ekadyala succeed karayala lawasal tumi

 • Hemprabha Kumbhar

  Hemprabha Kumbhar

  29 दिवसांपूर्वी

  Are te kay khar bolatil kay

 • Eknath Bhoir

  Eknath Bhoir

  29 दिवसांपूर्वी

  या सर्व प्रकरणामध्ये बार मध्ये वसूली होते हे समजून येते परंतु बार मालकांचा धंदा वाढविण्यासाठी सर्व बार ग्राहकांना किती खिशावर लोड पडतो या गोष्टी पण जरा बातमीत जरूर सांगितल्या पाहिजेत कारण जर वसूली जर एवढी होत आहे तर ग्राहकांना बोनस तर मिळेल, पण बातमी ही लागलीच पाहिजे

 • Limba chavhan Limba

  Limba chavhan Limba

  29 दिवसांपूर्वी

  संजय पाटील कौन अाहे

 • Amol Jadhav

  Amol Jadhav

  29 दिवसांपूर्वी

  मग वाजेला काय इम्रान खानने सांगितले होते काय😂

 • Pravin Kahat

  Pravin Kahat

  29 दिवसांपूर्वी

  सगळं प्रकरण वाणजे वर ढकल जातंय आता आस वाटत

 • Sunita Mane

  Sunita Mane

  29 दिवसांपूर्वी

  मंत्री, करतात, दुसरा लोकांना फेडायला लागत, संजय राठोडच प्रकरण माहीत नाही का ,त्या गावातील 2 मुलामुळे,mobile, मुळे कळले, त्यावेळी डाॅकटर् पण बोलायला कबूल नव्हते मात्र, गरीब जनतेला न्याय लवकर मिळत नाही, 🙏,

 • Mujeeb Khan

  Mujeeb Khan

  29 दिवसांपूर्वी

  कोणत्या ही चॅनेल ने अजून कोणत्या ही हॉटेल,बार मालकाला 100 कोटी बद्दल का विचारले नाही।मागच्या 5 वर्षा बद्दल पण विचारा ।

 • Sachin Burle

  Sachin Burle

  29 दिवसांपूर्वी

  खोटा जवाब

 • Subhash Avhad

  Subhash Avhad

  29 दिवसांपूर्वी

  Konihi Police accept karnarch nahi, jari tynne Gunha kelela asel

 • Subhash Avhad

  Subhash Avhad

  29 दिवसांपूर्वी

  Patil swata kasa accept karu shakto, ki mi 100 cr vasuli che target bhetal hote, Cake che nav Antilia case madhe ale manun kabul kele, ekda CBI patilchi inquiry keli ki swatahun kabul karnar

 • Vishal Thasale

  Vishal Thasale

  29 दिवसांपूर्वी

  महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्याची नावे आली की. फसवणूक केली समजायचं
  . आणि सेंट्रल मध्ये सांगायचे चौकशी करा
  हा सत्ते साठी आटापिटा आहे.
  मित्रानो आपण सामान्य माणसं फक्त आशावादी आहोत.
  बाकी काही नाही. ह्यांची पोळी भाजली की हे खुश.

 • raju muley

  raju muley

  29 दिवसांपूर्वी

  देशमुख साहेब खानदानी आहेत फडणवीस सारखे नाही फडणवीसांची चौकशी करा मग समजेल यांनी किती भ्रष्टाचार केला ते पाणीपुरवठ्यात किती भ्रष्टाचार झाला ते तपासा

 • Haresh Thakkar

  Haresh Thakkar

  29 दिवसांपूर्वी

  Dhutlele Tandul

 • Dnyaneshwar Chidrawar

  Dnyaneshwar Chidrawar

  महिन्यापूर्वी

  Shewti janate cha vishwasghaat jhalach.Wait waatte baghun.

 • Dayanand Babu Rao

  Dayanand Babu Rao

  महिन्यापूर्वी

  Who is TV 9

 • nilesh aparajit

  nilesh aparajit

  महिन्यापूर्वी

  Sanjay Patil la 3 rd degree lava , barobar Kabuli deil to

 • nilesh aparajit

  nilesh aparajit

  महिन्यापूर्वी

  Waze chi wicket ghetli

 • Yogesh Ghodke

  Yogesh Ghodke

  महिन्यापूर्वी

  Sold media

 • Subhash Kandarkar

  Subhash Kandarkar

  महिन्यापूर्वी

  भंगया देशमुखला वाचवायचा परयतन

 • Pradeep Gosavi

  Pradeep Gosavi

  महिन्यापूर्वी

  तुमच्या हाती काय आले याला शून्य किंमत आहे.

 • Liitle Angel AARNA

  Liitle Angel AARNA

  महिन्यापूर्वी

  Chor channel. This channel is bought by pawar and family

 • Funny Snipper

  Funny Snipper

  महिन्यापूर्वी

  या अधिकारी ला पोटभर पैसे सिल्व्हर ओक वरून गेले असावेत ...या देशात हेच चालत आले आहे म्हणून देश माघे आहे आपला ..

  • Vijay Sawle

   Vijay Sawle

   3 दिवसांपूर्वी

   नाव का लपवतो !!! अंधभक्त !!!!

 • Ajit Gawade

  Ajit Gawade

  महिन्यापूर्वी

  TV9 should improve their biased news .

 • Ashok Palande

  Ashok Palande

  महिन्यापूर्वी

  तपासाअंती पुन्हा एकदा ताेंडावर काेण आपटणार याचा अंदाज यायला लागला आहे.

 • sunil Thakur

  sunil Thakur

  महिन्यापूर्वी

  हे मुद्दाम लीक होत आहे. हि तत्परता रश्मी मॅडम च्या रिपोर्ट वर मामु नी कारवाई करून दाखवायला हवी होती.

 • ratnakargutte79

  ratnakargutte79

  महिन्यापूर्वी

  असे प्रकार करून तपास भलतीकडेच वळवायचा आहे असं वाटतं .... वा ! राजकारण्यां नों...किती धूळफेक करणार जनतेच्या डोळ्यात आणखी

 • kaushal Urasendalga jamatti

  kaushal Urasendalga jamatti

  महिन्यापूर्वी

  दर महिन्याला १७५० कडून १०० कोटी है सहज शक्या आहे. है घ्या गणित.👇🏼
  १०० कोटी/१७५० = ५७१,४२८.५७ ~ ५ लाख प्रती ठिकाणाहून दर महिन्याला.
  म्हणजे दर दिवशी प्रत्येक बार/रेस्ट्रो मधून 👇🏼
  ५७१४२८.५७/३० = १९०४७ ~ १९ हजार प्रती ठिकाणाहून दर दिवशी.
  म्हणजे एका बार/ रेसट्रो चा हफ्ता तिन पक्षात व पोलिस आणि ईतर प्रषासनिय अधिकार्यांमध्ये साधारण ४ भागात जरी धरला के = सुन्नीसेना+आतंकवादी+खानग्रेस+पोलिस व प्रषासन 👇🏼
  १९०४७.६२/४ = ४,७६१.९० म्हणजेच ४ हजार ७०० रूपए साधारण होता ~ ४७०० प्रत्येकी हिस्सा प्रतीदिन प्रत्येक बार/रेस्ट्रो मधून.
  है नक्कीच कठीण नाही व पुर्ण पणे वास्वीक रक्कम वाटते.

 • Dinesh W

  Dinesh W

  महिन्यापूर्वी

  ३ लाख हप्ता म्हणजे रोज १०००० म्हणजे किमान ३ लाख निव्वळ नफा पाहीजे , म्हणजेच रोज प्रत्येक बारचा ८ ते १० लाख गल्ला जमला पाहीजे !! टार्गेट अवघडच होते म्हणा 😂😂

 • Amol Jadhav

  Amol Jadhav

  महिन्यापूर्वी

  वाझे ला माझे अंडर द्या.चार दिवसात सर्व बिंग बाहेर काढतो.
  सरकारने केले आहे त्याचे लाड.कसाब सारखे.
  एका दिवसात पातळ हागवतो?
  साल्याने महाराष्ट्र वेठीस धरून ठेवलाय.

 • Shailesh shewalkar

  Shailesh shewalkar

  महिन्यापूर्वी

  इतके दिवस वाझे कोण होते आता काय झालं

 • Shailesh shewalkar

  Shailesh shewalkar

  महिन्यापूर्वी

  आता बदलून सांगू नका

 • Deepak Vaidya

  Deepak Vaidya

  महिन्यापूर्वी

  पोलीस विभाग महाराष्ट्रत जनतेत पोहचला व बदल होणे गरजेचं

 • nitin wani

  nitin wani

  महिन्यापूर्वी

  Gu khalla ka?

 • rajendra athawale

  rajendra athawale

  महिन्यापूर्वी

  Hyachya pudhe ias & ips ni rajkarnyana kutrya sarkha wagwa .pratyek gosht lekhi maga .matanchya bhikewar niwdun alelyanwar1 % vishwas thewu NAKA. He nalayak ani bhrashtacharani barbatlele ahet .TYANA fakt ani fakt katara dakhawa .tyana made paryant fukat dya .tyanchya tirdichi pan fukat wyawasthit karun thewa .tyanche shewati ghalayache lapse pan anun thewa .te lachar ahet .ias & ips treat politicians like a dog .keep with hunter .beggers never stop begging

 • one rule

  one rule

  महिन्यापूर्वी

  एक pc van दोन बिस्लेरी थंडगार पाणीची बाटली प्रत्येकी रोजच्या रोज विभागातील बार, हॉटेल,अनधिकृत किराणा इत्यादी ठिकाणी जाऊन घेतात। त्या पुढे मार्शल, महिला पथक pc van व side ब्रांच ही। 17500 बार

 • Santosh Mane

  Santosh Mane

  महिन्यापूर्वी

  33 33 कोटी पाठवून या विषय संपला

 • Rajendra Shinde

  Rajendra Shinde

  महिन्यापूर्वी

  बीजेपी स्क्रिप्ट वाझे, बहुतेक बीजेपी ने राज्यपाल कोठ्यातुन आमदारकी देणार असतील. म्हणून यादी थांबली असेल.

 • jitendra mane

  jitendra mane

  महिन्यापूर्वी

  हो का मग वाझेकडे येवढ्या गाड्या , बंगले आणि इतकी प्रचंड संपत्ती कुठून आली.त्याचा बाप कुठला राजा महाराजा होता काय? गुन्हे अन्वेषण च्या अधिकाऱ्यांचे रिमांड घ्या सगळ काही बाहेर येइल

 • Mohan Kadam

  Mohan Kadam

  महिन्यापूर्वी

  देशमुखाना वाचवणे हे सरकारचे कर्तव्य आहे ?
  गावात दरोडा पडतो तेंव्हा गावकरी जर एखाद्या चोराला पकडून ठेवत असतील तर बाकीचे चोर एकत्रितपणे चोराला सोडवण्यासाठी प्रयत्न करतात तसेच देशमुखाना सोडवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत .

 • Jalinder Jagtap

  Jalinder Jagtap

  महिन्यापूर्वी

  Paise Nai Nota... 😀😀😀

 • Vikas Shende

  Vikas Shende

  महिन्यापूर्वी

  आपल्या चॅनेल असे बकण्गयासाठी कीती पैसे मिळाले

 • Kokate Pradip

  Kokate Pradip

  महिन्यापूर्वी

  टीव्ही 9 ला पाकीट भेटल वाटते. वेगल वळण दिलं.

 • Raj Mathrani

  Raj Mathrani

  महिन्यापूर्वी

  तो चॅट RSS ने टाकला का