मा. विश्वास नांगरे पाटील कडक शिस्तीचे वडील.. | चला हवा येऊ द्या | सोम-बुध, रात्री ९.३०वा | झी मराठी

रोजी प्रकाशित केले 21 जानेवारी, 2021
वेळा पाहिला 1 023 737
230

Free Subscription click here : bit.ly/SubscribeZeeMarathi
Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
Paid Subscription #Zee5 click here:
www.zee5.com/myaccount/subscription?plid=0-11-1503&
Watch tomorrow’s Premiere Episodes of ZEE Marathi serials today. Get the best of ZEE5 Originals, popular Alt Balaji shows, 1000+ superhit movies, favourite Zindagi shows, popular kids entertainment, Live TV channels and more.
मा. विश्वास नांगरे पाटील कडक शिस्तीचे वडील.. | चला हवा येऊ द्या | सोम-बुध, रात्री ९.३०वा | झी मराठी
To #Free #Download ZEE5 #Mobile app click the link below:
Playstore: bit.ly/Zee5PlayStore
iTunes: bit.ly/Zee5ITunes
Connect with Zee Marathi on Social Media
Facebook - bit.ly/ZeeMarathiFb
Instagram - bit.ly/ZeeMarathiInsta
Twitter - bit.ly/ZeeMarathiTwitter
Connect with Zee5 on Social Media
Facebook : bit.ly/Zee5MarathiFB
Instagram : bit.ly/Zee5MarathiInsta
Twitter : bit.ly/Zee5MarathiTwitter

Zee Marathi
टिप्पण्या  
  • Iswar Donadkar

    Iswar Donadkar

    3 दिवसांपूर्वी

    स्यालूट sir

  • Iswar Donadkar

    Iswar Donadkar

    3 दिवसांपूर्वी

    विश्वास नागरे पाटील. ब्र्यांड हे ब्र्यांड.. आणि स्वप्नील तू फिल्मी जगताचा हिरो आहे.. रिअल हिरो.. तो पाटील हे

  • Iswar Donadkar

    Iswar Donadkar

    3 दिवसांपूर्वी

    मला चांगल नाही वाटत .. सरांसमोर स्वप्नील जोशी.. आपल मत वेक्त करताना. कारण सर आहेत तें.

  • Iswar Donadkar

    Iswar Donadkar

    3 दिवसांपूर्वी

    सरांची मुलगी बिलकुल सरांसारखी. आहे.. मी तीच बोलणं पाहलेच तिची बोलण्याची पध्द्त बिलकुल साहेबासारखी आहे...

  • Rahul Kulkarni

    Rahul Kulkarni

    6 दिवसांपूर्वी

    इथे स्वप्निल जोशी नावाचा "गणपती " का आणून ठेवलाय, विसर्जन करा ना त्याचं😁

  • जगात सर्वश्रेष्ठ 'महाराष्ट्र' !

    जगात सर्वश्रेष्ठ 'महाराष्ट्र' !

    8 दिवसांपूर्वी

    *UPSC/SSC तसेच सर्व संघ/केंद्रपातळीवरील परीक्षांच्या प्रश्नपत्रिका,अधिसुचना,जाहिराती,माहिती हे मराठी भाषेतूनही का नसतात ? भारतीय संघराज्यास कोणतीही राष्ट्रभाषा नाहीये. तर २२ परिशिष्टीय भाषा आहे. पण तरीही संघ पातळीवरील परीक्षांच्या प्रश्नपत्रिका या फक्त हिंदी/इंग्रजीतूनच का असतात ? बाकीच्या भाषांच काय ? सर्वांना समानतेने संधी मिळते का यातून ? केंद्र किंवा संघ किंवा देश म्हणजे फक्तच हिंदी,इंग्रजी हे कस आणि कधी ठरल ? केंद्र हे देशाचे प्रतिनिधीत्व करते आणि देश हा बहुभाषिक आहे.केंद्राला इतरही भाषा वापरण्याचे संकेत आहेत. इतरही भाषांचा या परीक्षांमध्ये हिंदी ,इंग्रजीप्रमाणे समावेश करून अखिल भारतीय पातळीवर स्पर्धेसाठी समानता आणावी.भारतीय संविधानाच्या कलम ३४३ नुसार भारताला कोणतीही राष्ट्रभाषा 'नाही'. याउलट आठव्या परिशिष्टात देशातील २२ भाषा समाविष्ट आहेत आणि या सर्वच भाषांना 'समान' दर्जा आहे .ज्यामध्ये वैभवशाली ,श्रीमंत आणि दैदिप्यमान वारसा लाभलेली आणि महाराष्ट्राची अधिकृत भाषा असलेली 'मराठी'चाही समावेश आहे. राष्ट्रीय पातळीवरील अफाट स्पर्धात्मक परीक्षेत प्रश्नपत्रिकेतील प्रश्न हे फक्त इंग्रजी,हिंदीत उपलब्ध असल्याने हिंदी भाषिक विद्यार्थ्यांना सरळ जास्त फायदा होतो. हिंदी भाषिकांना त्यांच्या मातृभाषेत प्रश्नपत्रिका वाचता येते. मग अहिंदी भाषिक विद्यार्थ्यांनी (उदा.मराठी,तामिळ,गुजराती,बंगाली,कन्नड इ.) काय करावे ? त्यांना त्यांच्या मातृभाषेत प्रश्नपत्रिका का मिळू नये? इंग्रजी देशात सर्वांनाच येत नाही. तेव्हा बहुभाषिकता हे देशाचे वैशिष्ट लक्षात घेऊन त्याप्रमाणे सर्वांसाठी स्पर्धापरीक्षेत समान नियम असावेत. भारतीय प्रजासत्ताकात सर्व भाषा समान आहेत.मराठी ही देशातील तिसरी व जगातील दहावी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. भारतातील इतरही भाषा महत्त्वाच्या आहेत .*

  • Sunil Rathod

    Sunil Rathod

    16 दिवसांपूर्वी

    Plz Dr.sir cha Mobile no

  • Vidhi Patil

    Vidhi Patil

    23 दिवसांपूर्वी

    Jay Hind 🇮🇳 shr

  • Chavan Sunil chavan

    Chavan Sunil chavan

    26 दिवसांपूर्वी

    Porga chashmebahaddur

  • ANJAL PRO

    ANJAL PRO

    28 दिवसांपूर्वी

    i think dad was angry with her daughter...

  • ANJAL PRO

    ANJAL PRO

    28 दिवसांपूर्वी

    kapil sharma show sarkhe swapnil la aanlaya vatataya

  • shubhada parab

    shubhada parab

    29 दिवसांपूर्वी

    Jai Hind sir sir tumhi chhotyala cheeps Dya na mi tyala mazya ghari gheun jau ka thode diwas.

  • TheLionWantstoRoar!

    TheLionWantstoRoar!

    महिन्यापूर्वी

    Pawar cha dalal aahe Vishwash

  • Sushma Vartak

    Sushma Vartak

    महिन्यापूर्वी

    मला हा प्रश्न पडला आहे की निकम साहेब न पाटील साहेब असताना स्वप्नील जोशो त्या खुर्ची वर बसून काय करतोय, याला इकडे का आणले आहे, तो कोण एवढा लागून गेलाय

  • netakumar karadbhajane

    netakumar karadbhajane

    महिन्यापूर्वी

    Jaude motha jhalyyvar chakhana mhanun khashin

  • Ganesh Nagare

    Ganesh Nagare

    महिन्यापूर्वी

    चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने काही एक गरज नसतांना एक अत्यन्त चुकीचा निर्णय घेतला आहे, सर्व लोकांची प्रतिक्रिया नकारात्मक येत आहे, प्रेक्षकांच्या भावना लक्षांत घेऊन त्वरित चुक दुरुस्त करावी ही अपेक्षा आहे

  • neeta kothere

    neeta kothere

    महिन्यापूर्वी

    स्वप्निल जोशी ला काढा रे, कृपा करा, काहीच गरज नाही त्याची, वा वा! चा त्याचा आवाज एकला की खूप राग येतो .सगळी माजा जाते.साबळे सर ऐका त्या नामुन्याला काढा.

  • Fun Time

    Fun Time

    महिन्यापूर्वी

    https://www.youtube.com/channel/UCT1kECQIfQJDLDnva3UXnvw
    🌺 *आयुर्वेदिक वनस्पतींची माहिती, त्यांचे आश्चर्यकारक फायदे व विविध आजारांवरील उपयोग , आयुर्वेदिक दृष्टीने विविध आजारांची कारणे ,लक्षणे व चिकित्सा तसेच दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींची माहिती आयुर्वेदिक दृष्टिकोनातून जाणून घेण्यासाठी 👆🏻चॅनेलला Subscribe ,Share व Like करा.*🌺
    *नवनवीन व्हिडिओंच्या माहितीसाठी Bell Icon 🔔 वर क्लिक करा .*
    *कृपया चॅनेलला Subscribe करा व सर्वांना Forward करा.*

  • Rohan Gaikawad

    Rohan Gaikawad

    महिन्यापूर्वी

    Bhashan jordar thokatat ...yanche bhashan aikun rakt salsalt ...ani he paise ghetat setting lavatat.........he mhanje aas zal dakhavayache dat vegale ani khayache vegale......😂😂😂😂..jya lokanala anubham ala asel tyanala mahite asel..........fakt 1..2 cha manus khara niswarthi ahe ani to mhanje munde saheb ani ips krushan prakash ..bas ..vishay sampala ......baki sagala rajakarnat janyacha ani trp milavanyacha khel....😉

  • Rupesh Jadhav

    Rupesh Jadhav

    महिन्यापूर्वी

    सर्वप्रथम स्वप्निल जोशी काढून फेकावा

  • hrushikesh T

    hrushikesh T

    महिन्यापूर्वी

    बाबा खोटं खोटं हसतायत,घरी गेल्यावर ह्या मुलांचं काही खरं नाही आता. 😂😂

    • shruti makar

      shruti makar

      महिन्यापूर्वी

      😆😂

  • tushar jadhav

    tushar jadhav

    महिन्यापूर्वी

    Swapnil Joshi mule ata show पाहा वाटत नाहीये. Manus changala ahe pn ithe tyachi garaj nahiye . Bagha ghya manavar 🙏

  • Ashwini Darekar

    Ashwini Darekar

    महिन्यापूर्वी

    Mulgi same siransarkhi distiy 😍😍😍

  • pramila bhosale

    pramila bhosale

    महिन्यापूर्वी

    #potobappr

  • Karan Kamble

    Karan Kamble

    महिन्यापूर्वी

    Hya landus swapnil joshi la kashala basvla ahe overacting sala

  • bhushan jadhav

    bhushan jadhav

    महिन्यापूर्वी

    ज्यांना या मोठ्या अधिकाऱ्यांची टिमकी वाजवायची आहे त्यांनी जरा आतल्या बातम्या घ्याव्या. डोळे बाहेर पडतील. क्रिम पोस्टिंग ला काय काय भानगडी कराव्या लागतात? या आतल्या गोटालाच माहीत असते. देशातील सर्व राज्यांत चार थेट गट असतात.
    १. कायम कॉंग्रेस ला वाहीलेले ते
    २. कायम भाजप ला वाहिलेले ते
    ३. भेळ तिकडं खेळ असतो ते
    ४. Neutral जे बदल्यांच्या हेलकाव्यात निवृत्त होतात ते
    ज्यांना याची कल्पना नाही त्यांनी नीट पेपर वाचा त्यातल्या एखाद्या कोपर्‍यात मर्जीतील अधिकार्यांना कशा Creame पोस्ट मिळतात समजून जाईल. यांचा प्रामाणिकपणा फक्त MPSC, UPSC च्या धंदेवाईक क्लास च्या स्टेज वरच असतो. आता या कमेंट वर ज्यांचा धूर निघेल ते येतीलच ओघाने कमेंट्स मधे. 🤣

  • A P

    A P

    महिन्यापूर्वी

    😂😂😂 ips ias bana ani mg politician che chamche bana

  • N M

    N M

    महिन्यापूर्वी

    #Goback_swapnil_joshi

  • Prasad Jethe

    Prasad Jethe

    महिन्यापूर्वी

    विश्वास नागरे पाटील इतके मोठे असुन पण गरीबांची जान आहे

  • ARYAN D. SHENDE

    ARYAN D. SHENDE

    महिन्यापूर्वी

    शेवटी 2021 पासुन चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम पाहणे😎 बंद करावच लागलं. जोशी च हसन परवडलं नाही

  • Abhishek

    Abhishek

    महिन्यापूर्वी

    Legend

  • काव्यकथालेखन

    काव्यकथालेखन

    महिन्यापूर्वी

    तुकाराम मुंढे सरांना सुद्धा कधीतरी बोलवा ना चला हवा येऊ द्या मध्ये...strong desire

    • Vijay Pagar

      Vijay Pagar

      महिन्यापूर्वी

      Setting

  • Prashant Sonawane

    Prashant Sonawane

    महिन्यापूर्वी

    ghari jaun changlach chopla asel

  • Ambadas Sangale

    Ambadas Sangale

    महिन्यापूर्वी

    Swapnil Joshi peskha tith Kushal Badrikela basawla ast tari chan watl ast. Swapnil bhukat chi shining martoy

  • Ambadas Sangale

    Ambadas Sangale

    महिन्यापूर्वी

    This is the best episode I have seen.

  • Satish Bhujbale

    Satish Bhujbale

    महिन्यापूर्वी

    भंगार शो करून ठेवलाय स्वप्नील आणून.

  • Sangita Joshi

    Sangita Joshi

    महिन्यापूर्वी

    विश्वास नांगरे ला बोलवायची काही गरज होती का?? सरकारी नोकरदाराला अश्या प्रकारे TRP देऊन त्याची राजकारण मध्ये वाटचाल सोपी करून देण्यासाठी हा प्रकार केलेला दिसतोय. अन्यथा नांगरे शिवाय इतर अधिकारी सुद्धा आहेत महाराष्ट्र मध्ये पण त्यांना कधी बोलवलं नाही ह्यांनी.

  • Milind G

    Milind G

    महिन्यापूर्वी

    His daughter is full photocopy

  • Datta Sondage

    Datta Sondage

    महिन्यापूर्वी

    मुलगी बोलायला लागताना नांगरे सरांचा चेहराच बदलून जातो...42 सेकंदला पहा...🤔🤔🤔
    ज्याला कळलं तोच हुशार...

    • Datta Sondage

      Datta Sondage

      महिन्यापूर्वी

      @Ankita Mahendra Then u r हुशार...😄

    • Ankita Mahendra

      Ankita Mahendra

      महिन्यापूर्वी

      Yes . I noticed

  • 163_Aryan_Kamble

    163_Aryan_Kamble

    महिन्यापूर्वी

    स्वप्नील जोशी मुळे शो चा खरे पणा चाललाय !
    अजून हि वेळ गेली नहीं .

  • Vijay Talekar

    Vijay Talekar

    महिन्यापूर्वी

    जोश्या जरा शांत बस... दिडकीसाठी का इज्जत कमी करून घेत आहेस बाबा... तूच ना तो रामानंद सागरांचा श्री कृष्ण परमात्मा... मग स्वतःचा Status जप जरा...

  • NotSo AtmaNirbhar BUNTY

    NotSo AtmaNirbhar BUNTY

    महिन्यापूर्वी

    Me enjoying show
    Swpnil like that elaichi in biryani - apratim , waaa waaa , aree baparee...
    Turn of tv 😒

  • ice breaker

    ice breaker

    महिन्यापूर्वी

    स्वप्नील जोशी.....स्वप्नील जोशी चा मी काही fan वैगरे नाही....पण इतके कॉमेंट्स त्याच्य विरोधात....ऐक काम करा स्वप्नील जोशी विरोधात शरद पवार यांच्या घरा बाहेर धरण आंदोलन करा... की त्याला शो मधून काढून टाका म्हणून

  • ONLY AFMC LOVER

    ONLY AFMC LOVER

    महिन्यापूर्वी

    IAS officer houn vishwas raw nagre patil yacha javaich honor atta

    • Pruthviraj Kadam

      Pruthviraj Kadam

      12 दिवसांपूर्वी

      👍👍👍😎😎 dr saheb

  • physics galaxy

    physics galaxy

    महिन्यापूर्वी

    To gadi smart watch ghalto ani nashibala vait bolto,🤣

  • Prabhakar Jadhav

    Prabhakar Jadhav

    महिन्यापूर्वी

    विश्वास नागरे पाटील यान सांगा सायबर क्राईम हाताला।माझा 20 जुलाई चा FIR ajun boruvali पोलीस स्टेशनला भीजत पडला आहे 50000 रुपये एका 78 vashyachya गरीबाचे गेले ।काय करावे त्या गरीबाने। पी।एम।पोर्टल my ग्रीवन्स वाले काहीच करी त नाहीत।असा हा मी

  • Nilesh Pawar

    Nilesh Pawar

    महिन्यापूर्वी

    This show doesn't require a judge, this will reduce TRP of the show and is going down.

  • sandesh khedkar

    sandesh khedkar

    महिन्यापूर्वी

    Aaj suryavansham cha Amitabh zalay

  • Asha Nadgouda

    Asha Nadgouda

    महिन्यापूर्वी

    U should call better ancer not joshi mularand will be hundered times better

  • sushil patil

    sushil patil

    महिन्यापूर्वी

    Please remove Swapnil Joshi .. not required.....

  • sushil patil

    sushil patil

    महिन्यापूर्वी

    Why Swapnil Joshi here.

  • Dr. Rajendra Damle

    Dr. Rajendra Damle

    महिन्यापूर्वी

    लाॅकडाऊन मध्ये तुमचा परीसस्पर्श हरवून गेला आहे. तुम्ही पूर्वी देत असलेल्या निखळ आनंदाचा झरा आता आटला आहे. आता तुमचा स्वतः वरील विश्र्वास ढळला आहे कारण तुम्ही तुमच्या डोक्यावर एका टुकार दर्जाच्या नटाला(?)भल्यामोठ्या उच्चासनावर बसवून त्याच्याकडून तुमच्या विनोदाला पावती मिळविणे मान्य केले आहे. त्याला तुम्ही स्वतःच तसे बसवलले असेल तर ते तुमचा ढळलेला आत्मविश्वास दर्शवते आणि जर हा चॅनेलचा निर्णय असेल तर त्यांचा तुमच्यावर आता पूर्ण विश्वास उरलेला नाही हे दर्शवते आणि तुम्ही त्याला मान्यता दिलीत म्हणजे शो चालवण्याची तुमची मजबूरी दिसते. एकूणच हे काही बरे चाललेले नाही. प्रत्येक गोष्टीला आदी आणि अंत असतोच हा निसर्ग नियम लक्षात घेऊन शो आवरता घ्या नपेक्षा एक दिवस चॅनेल अनपेक्षित पणे अपमानास्पद रित्या गच्छन्ति करेल, ते मात्र आमच्या सारख्या चाहत्यांना बघवणार नाही.
    कळावे,
    लोभ असावा ही विनंती.

  • Drushti Entertainment

    Drushti Entertainment

    महिन्यापूर्वी

    https://youtu.be/gl88KoQFXxc

  • Drushti Entertainment

    Drushti Entertainment

    महिन्यापूर्वी

    https://youtu.be/gl88KoQFXxc

  • Lunatic Ranger

    Lunatic Ranger

    महिन्यापूर्वी

    Comment section khup serious zala aahe, are bhavano patlanchi mule maskari karat aahet. Dusr kahi nahi.

  • Shrikant m

    Shrikant m

    महिन्यापूर्वी

    Swapnil Joshi la kadha re

  • Govind Samant

    Govind Samant

    महिन्यापूर्वी

    नांगरे पाटील व कुटुंबाने मराठी भाषा नीट शिकून घ्यावी, आणि , पाणी, पण या शब्दांचा उच्चार आनि , पानी ,पन असा करणे हे या उच्च विद्या विभूषित कुटुंबाकडून अपेक्षित नाही. नांगरे पाटील यांच्या ऐवजी दुसरे कोणीही प्रसिद्धीचा हव्यास नसणारे पाहुणे निमंत्रित करायला हवे होते

    • Ankita Mahendra

      Ankita Mahendra

      महिन्यापूर्वी

      @Vantaas Bantaas right

    • Vantaas Bantaas

      Vantaas Bantaas

      महिन्यापूर्वी

      ते कोल्हापुरी आहेत, जरुरी नाही प्रत्येक माणसाला तुमची mother Tongue सगळ्यांना येईल... Respect people for their work, I belong to same place .. we all have same issues in पण, आणि ,म्हणून.. मध्ये.. but Mother tongue is mothertongue..why should we speak Ur mothertongue ..

  • Rupesh Bachhav

    Rupesh Bachhav

    महिन्यापूर्वी

    Sir, your kids are brilliant.

  • Nirmala Kale

    Nirmala Kale

    महिन्यापूर्वी

    असल्या फालतू कार्यक्रमाला नांगरे पाटिल साहेब, ॲड. निकम साहेब यानी यायला नाहीं पाहिजे.

  • Shri Krishna Radhe Radhe

    Shri Krishna Radhe Radhe

    महिन्यापूर्वी

    Nangre sir tumchya sanghrshala salute

  • Anikesh Mahajan

    Anikesh Mahajan

    महिन्यापूर्वी

    Hi sir

  • Sunita Ithape

    Sunita Ithape

    महिन्यापूर्वी

    Khup aaturta aahe ha episode baghanyachi... hat's of you all

  • prabhatkumar

    prabhatkumar

    महिन्यापूर्वी

    Ha jo IPS dakhavla ahe to khup dikhavebaaz ani page 3 IPS ahe.
    1. Je kharokhar changle Adhikari astat tyanchya badlya sarkha hotat eg; Tukaram mundhe saheb. Pan yachi badli yachya manausar wattel tithe hote. Waah 👏
    2. Maharashtrat pratek Ips adhikaryachi kiman ekdatari young astatna mhanje suruwatichya 10-12 warshat naxalite area madhe Gadchiroli gondia asha thikani badali hote ( eg; Rakesh maria, ashok kamate, ani itar actually changle IPS Adhikari. karan udya he lok jemva rajyache DGP honar temva tyanna ground reality mahit asayla hawi naxalite area chi ) pan yachi badali naxalite area soda sadhi purv maharashtrat pan kadhi zali nai. Udya DGP zalyawar maharashtratil naxalite area madhe kai karave lagte he Kalnar kase yala jar ekda pan tikde badli nai zali tar ( je lok police madhe ahet tyanna kalel ya gostiche mahatwa )
    3. Honest officers jemva vinanti badlya magtat temva tyanna milat nahit ulat harassment hote ( Tukaram mundhe , ashok khemka ) pan yala miltat lagech tepan changlya haptyawalya thikani
    4. Akkhya karkirdit attaparyant Latur lo pahili posting sodli tar baki saglya posting fakt paishewalya ani crime rate jast asnarya ( mhanjech hapte jast ) pashchim Maharashtratach ahet. Yawarun political connections lakshat yetat.
    5. Kharokhar crime rate kami karnarya adhikaryanna ghari jayla vel milat nahi ani hyanna TV warun ani sabha sammelnatu kamawar jayla vel milat nahi. Sahajikach nashikat kelelya kamachi titya lokanna changlich mahiti ahe divsa bank madhe chorya !! Durdaiva ahe.
    6. Jithe 9-9 Gallantry medal asnare police jase ki sanjeev yadav tasech 26/11 madhe atyant mahatwachi bhumika bajawnare IPS sadanand date saheb, Ajit doval sir ani ashe barech mothe mothe police Adhikari media Samor yet nahit deshachya security baddal mahiti aste gallantry medal ka kadhi kase milale hya sensitive goshti astat. Ani ha sabhan madhe swata jaun mirvat rahato. Tepan asa medal ki je baki saglyanna 2009 madhech milale pan yanna ani so called team la 2014 madhe evdha ushir ka lagla te ektar dev jane naitar sobat aslele contable lokach jano .....
    10. 26/11 madhe saglyat pahilyanda react karnara IPS mhanun husharkya marat asto pan lok he lakshat ghet nahit ki mumbai hi khup mothi City aslyane tila 12 zone madhe bhagat vibhagle ahe ani jawal pas 47 DCP kam karat astat prateykala tyache tyache karyakshetra tharvun dilele aste mag Taj ani CST mumbai (saglyat jast hapta milnara ani mumbai police cha saglyat posh area jo sarras political connections asnarya IPS lach milto to zone 1 madhe yeto) ani titla DCP hach hota mag aplya karyakshetrat ghatna ghadli tar tyach adhikaryala jawa lagnar yat saglyat phailyanda react kela mhanun husharkya maraychi kai garaj ? hawabaji nusti. Udaharnart jar solarpur chya ekhadyabhagat kai zale tar mag tithlyach local police inspector la jawa lagnar na ka adhi solapur cha SP janar gunhyachi dakhal ghyayla ?
    - ani lok mala vichartat ki tu siranbaddal asa ka boltos 🤷🤷
    - Aso mazya deshachi janata evdhi murkh ahe ki 10 vi pass rajkarnyanni chutyat kadhla ahe janatela tyat ha ajun ek bhar. Pan jemva aslne nalayak Adhikari jemva publicity milavtat ani amche barech changle IPS officers padadyaad rahun kam kartat tyanna baghun ani samajachi hi wait awastha pahun dolyat pani alyashivay rahat nahi.
    Tamaso ma jyotirgamaya !!

    • bhushan jadhav

      bhushan jadhav

      महिन्यापूर्वी

      ज्यांना या मोठ्या अधिकाऱ्यांची टिमकी वाजवायची आहे त्यांनी जरा आतल्या बातम्या घ्याव्या. डोळे बाहेर पडतील. क्रिम पोस्टिंग ला काय काय भानगडी कराव्या लागतात? या आतल्या गोटालाच माहीत असते. देशातील सर्व राज्यांत चार थेट गट असतात. १. कायम कॉंग्रेस ला वाहीलेले ते २. कायम भाजप ला वाहिलेले ते ३. भेळ तिकडं खेळ असतो ते ४. Neutral जे बदल्यांच्या हेलकाव्यात निवृत्त होतात ते ज्यांना याची कल्पना नाही त्यांनी नीट पेपर वाचा त्यातल्या एखाद्या कोपर्‍यात मर्जीतील अधिकार्यांना कशा Creame पोस्ट मिळतात समजून जाईल. यांचा प्रामाणिकपणा फक्त MPSC, UPSC च्या धंदेवाईक क्लास च्या स्टेज वरच असतो. आता या कमेंट वर ज्यांचा धूर निघेल ते येतीलच ओघाने कमेंट्स मधे. 🤣

    • Rama wadkar

      Rama wadkar

      महिन्यापूर्वी

      Excuse me. Tumhala vishwas nangrepatil sir faltu vatle ka . 26/11 chya halyat fakt eka pistol gheun gele hote te raha madhe aplya team bar ani khup lokana madat keli tyani. Hya sathi khup daring lagta. Ani kay tya tukaram munde cha yevda kautuk kartay. Discipline chya nava khali apli manmani karto to manus. Decisions ghetana local nagarsevakancha mat kadhi ghruhit dharat nahi. Mhanun tar nehmi local nagar sevak ani tukaram mundhe madhe khup vadavadi aste. Tyache badlya khup vela tyacha jeev vChvayla hoto. Navi mumbai madhun badli nasti keli tar nahak gav valyancha rosh patkarava lagla asta tyala. Vashi madhe ekda shabri hotel samor ghanicha samrajya jhala hota hya tukaram munde mule karan tyane safai kamgar na naraj kelya mule te sampavar gele hote . Shivay proper development na karta gatara varchi jaga bhaji market la dili. Mi ekda gatarat padta padta vachli. Kiti tari licensed bhaji vikretyana manya navta tyacha decision. Mhanun tyana junya bhaji market madhe license asun sudha dhanda karna muskil jhaja hota. Kiti tari lokanchya potavar lat marli hya tukaram munde ni mazya tar khup jast dokyat jato to.

    • Sarang Dhande

      Sarang Dhande

      महिन्यापूर्वी

      Yes you right brother

  • Pankaj Aagjal

    Pankaj Aagjal

    महिन्यापूर्वी

    Swapnil Joshi la kadha re. Makrand Anaspure theva.

  • Jyoti Patil

    Jyoti Patil

    महिन्यापूर्वी

    Swapnil joshi la basovo naka,,
    🙏🙏
    Show cha sagla mod nighon jato rao,
    😢😢😭😭😭

  • Akash Mote

    Akash Mote

    महिन्यापूर्वी

    विश्वास नांगरे पाटिल फक्त टीव्ही personality आहेत. खऱ्या आयुष्यात ते बाकी आधिकारी आणि वरिष्ठ लोकांना त्यांच्यासमोर काहीच समजत नाहीत. अहो एवढच काय तर साधं त्यांना बोलतं ही नाहीत. हे एकमेव असे आयपीएस आहेत ज्यांची महाराष्ट्र व्यतिरिक्त कुठे ही बदली झाली नाही. ज्यांच्या घरातले कोणी पोलिस मध्ये असतील ते नक्कीच ह्या गोष्टीला सहमत असतील.

    • B Pratik

      B Pratik

      महिन्यापूर्वी

      त्या मुळे bc मी फक्त आपले मुंढे साहेब ला मानतो ते बरोबर काम करतात हहा माणूस कुठे 2 लोकांना मारून हवा करतोय तिथे सौनिक रोज मारत आहेत अश्या लोकांना

    • vikas jadhav

      vikas jadhav

      महिन्यापूर्वी

      right 1 dam..

    • Akash Mote

      Akash Mote

      महिन्यापूर्वी

      हळू हळू अजून लोकांना समजेल तर बरं होईल तसही आजकाल लोक स्वतः पारख न करता जे इंटरनेट आणि टीव्ही वर दिसेल त्यावर विश्वास ठेवते. लवकरच ही परिस्थितीती बदलावी

    • prabhatkumar

      prabhatkumar

      महिन्यापूर्वी

      Sahi bolla bhava lokanna ya yedzavyabaddal jagruk hotana pahun bara vattay...

  • Suraj Paikekar

    Suraj Paikekar

    महिन्यापूर्वी

    रात्री मार खातंय ते....

  • Rajendra Mudawadkar

    Rajendra Mudawadkar

    महिन्यापूर्वी

    Vishvas nagare patil currupted police naam bade darshan chote

  • ganesh kale

    ganesh kale

    महिन्यापूर्वी

    अरे बाळा तुझ्या हातात एवढ़ महागड़ं घड्याळ आहे आणि नशिबाला कसला दोष देतोस.
    आज ही विश्वास सर लाखो युवकांचे प्रेरणा स्थान आहेत
    लाखो युवकांचे त्यांना भेटन्याच स्वप्न आहे
    ते म्हणतात ना "जे आपल्या जवळ आहे त्याच माणसाला फारस कौतुक आणि विशेष वाटत नाही"
    बहुधा तुला ही असच वाटत असावं

    • Nisha Jagtap

      Nisha Jagtap

      महिन्यापूर्वी

      It's right👍

  • Prashant Deore

    Prashant Deore

    महिन्यापूर्वी

    इतका चांगला दर्जेदार कार्यक्रम आहे हा...त्यात ह्या ओव्हर ॲक्टिंग स्वप्निल ला घ्यायची काय गरज होती... त्याचं मुळे शो TRP कमीच होईल

    • Sushma Vartak

      Sushma Vartak

      महिन्यापूर्वी

      हो ना त्याला का आणलंय तेच कळत नाही

  • Subodh Remate

    Subodh Remate

    महिन्यापूर्वी

    विश्वास नांगरे पाटील सर माझासाठी फेवरेट आहे सर

  • Shailesh Kharat

    Shailesh Kharat

    महिन्यापूर्वी

    Nice Video

  • S-92 CREATION

    S-92 CREATION

    महिन्यापूर्वी

    Ghari jaun mulich kahi khar nahi🤣🤦

  • Prakash Patil

    Prakash Patil

    महिन्यापूर्वी

    Haa kaam kami karto aani herogiri jast

  • Raj

    Raj

    महिन्यापूर्वी

    पोरांनो तुमच्या वडिलाची ऐक image आहे त्याच तरी भान ठेवा

    • online teaching marathi haryan sir

      online teaching marathi haryan sir

      महिन्यापूर्वी

      खरंच.मुलांची प्रतिक्रिया मला नाही आवडली

  • vijay jaybhaye

    vijay jaybhaye

    महिन्यापूर्वी

    Lahane sir legend

  • vijay jaybhaye

    vijay jaybhaye

    महिन्यापूर्वी

    🧡🚩

  • Vinit Kane

    Vinit Kane

    महिन्यापूर्वी

    स्वप्निल 'महाग्रु' जोशी

  • Angel sona

    Angel sona

    महिन्यापूर्वी

    Vishwas sir 😍😍😍❤️❤️

  • Ravindra Usnale

    Ravindra Usnale

    महिन्यापूर्वी

    Celebrity Pooliswala👍

  • Shivraj Patil

    Shivraj Patil

    महिन्यापूर्वी

    Saglyat feku mnus

  • RC streams

    RC streams

    महिन्यापूर्वी

    खरच कीती ब्लबलिसिटीची आवड आहे ह्या माणसाला😂😂😂😂😂

    • RC streams

      RC streams

      महिन्यापूर्वी

      @Vantaas Bantaas 14 जणांना कळल बस झाल

    • Vantaas Bantaas

      Vantaas Bantaas

      महिन्यापूर्वी

      कुणाला

  • MARATHI KIDA

    MARATHI KIDA

    महिन्यापूर्वी

    Mast tai

  • Joker No Rules Here

    Joker No Rules Here

    महिन्यापूर्वी

    Ani plzz swapnil joshi la judge thevu naka...dusra kunitri theva jyala naturally hasta yet..

  • Joker No Rules Here

    Joker No Rules Here

    महिन्यापूर्वी

    tukaram munde sirrrana ka bolavla nhi tumhi..

    • Rama wadkar

      Rama wadkar

      महिन्यापूर्वी

      Bara jhala nahi bolavla. He char guest khup bhari hote. Ankhi konachi garaj navti

  • Got It

    Got It

    महिन्यापूर्वी

    Patil bakwas manus ahe... show business madhe pahije ha

  • ajay kunte

    ajay kunte

    महिन्यापूर्वी

    Page 3 officer

  • big boss

    big boss

    महिन्यापूर्वी

    साहेबांचे व्हिडीओ पाहून एक आख्खी तरुण पिढी "MPSC" च्या अभ्यासाला लागली । त्यातले किती जण अधिकारी झाले कायमहित?

    • smit mane

      smit mane

      महिन्यापूर्वी

      2-4 झाले असतील 🤣

  • Mukta Pathak

    Mukta Pathak

    महिन्यापूर्वी

    काय छान बोलत आहेत ही मुले! त्यांचे बोलणे, उच्चार, बोलण्याची ढब सेम सरांसारखी!
    Lucky kids..❤️

    • Yash

      Yash

      महिन्यापूर्वी

      Ho1 dam barobar

  • Aniket

    Aniket

    महिन्यापूर्वी

    Amchya vr naka ladu swapnil joahi la.2021 tri nka kharab karu amcha.
    Zee wale samjaty ka tumhala lok yevde comment taktat akkal gahan thevli ye ka tumhi

  • Nachiket Patil

    Nachiket Patil

    महिन्यापूर्वी

    स्वप्नील जोशी फुकट काम करतो का?

  • Shivam oline one

    Shivam oline one

    महिन्यापूर्वी

    Super

  • Rakesh P

    Rakesh P

    महिन्यापूर्वी

    स्वप्नील जोशी मुळे 4- 5 मिनिटे वाया जातात...
    का बसवला तिथं ?😢

  • Sheetal Pendke

    Sheetal Pendke

    महिन्यापूर्वी

    👍❤️

  • Pravin Bhangare

    Pravin Bhangare

    महिन्यापूर्वी

    Swapnil joshi la hakla re ...bc vatt lagli show chi ..baghan sodun dilay show aata .. flatu ..konala pan ghetat ..😡😠😠🤬

  • nikhil mahajan

    nikhil mahajan

    महिन्यापूर्वी

    Nagar Patil is brand manus👍🔥🧡🧡😘😘❤️🥰

  • MrMeetket

    MrMeetket

    महिन्यापूर्वी

    Shawl ghalun tu chutiya pasun maha chutiya madhye promotion karun ghetles. Abhinandan chutiyanandan joshi

  • TOPFIVE

    TOPFIVE

    महिन्यापूर्वी

    Barobar ahe mulano tyancha .

  • मराठी लावणी स्टेटस

    मराठी लावणी स्टेटस

    महिन्यापूर्वी

    काहीपण म्हणा पण खरचं "नांगरे साहेब" ग्रेट आहेत
    एक माणूस म्हणून खरचं complete आहेत असं वाटतं 🙏

  • Vivek Salve

    Vivek Salve

    महिन्यापूर्वी

    Nana sir , Vikram Ghokhle Sir ,