IPL 2021 Auction: तेंडुलकरला सर्वात कमी रक्कम,सर्वात जास्त कोणाला? All Sold Players List and Price

रोजी प्रकाशित केले 18 फेबृवारी, 2021
वेळा पाहिला 15 445
6

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आयपीएलमध्ये कोणत्या संघाकडून खेळणार.. आणि त्याच्यावर किती रुपयांची बोली लागणार.. याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. आयपीएलची लिलाव प्रक्रिया आज पार पडली.. आठ संघांनी मिळून खेळाडूंवर अब्जावधी रुपये खर्चही केले.. या लिलावात अनेकांचं लक्ष लागलं होतं ते अर्जुन तेंडुलकरकडे.. अर्जुन तेंडुलकरवर २० लाखांची बोली लावत मुंबई इंडियन्सने त्याला आपल्या ताफ्यात घेतलं.. इतर कोणताही संघ त्यांच्यावर बोली लावण्यास इच्छुक दिसला नाही.
#lokmat #IPL2021Auction #IPL2021​ #IPLAuction​ #IPL2021Auction​ #SoldPlayers​ #UnsoldPlayers​
FAIR-USE COPYRIGHT DISCLAIMER -
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use .
Photo Credits -
www.iplt20.com​ ( IPL Official Site )
BACKGROUND MUSIC Credits -
Music: Summer Smile - Silent Partner in-one.info/least/vhi-i/mNyhxKdlg4mxeoY​
Subscribe to Our Channel 👉🏻
in-one.info
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► lokmat
Follow Us on Twitter ► MiLOKMAT
Instagram ► milokmat

Lokmat
टिप्पण्या  
 • රවුනාක් බී

  රවුනාක් බී

  5 दिवसांपूर्वी

  Achcha, hyachamule tweet kela hota.😂😂😂😂😂😂😂

 • Biker Technic

  Biker Technic

  7 दिवसांपूर्वी

  करोडपती खेळाडूचा मुलगा.... क्रिकेट काय charity म्हणून नाही खेळत कोण.... व्यवसाय (धंदा) झाला आता हा आणि काय तर Cricket is Religion 🤣🤣🤣🤣

 • nijo rulz

  nijo rulz

  8 दिवसांपूर्वी

  20,000 Rs dile pahije hote ...😂

  • nijo rulz

   nijo rulz

   5 दिवसांपूर्वी

   @රවුනාක් බී 😂😀

  • රවුනාක් බී

   රවුනාක් බී

   5 दिवसांपूर्वी

   Te pan jast aahet

 • Sarika Patil

  Sarika Patil

  8 दिवसांपूर्वी

  Mehnat kar pudchya Varshi 20 korod ge

 • Dharamsingh Kakas

  Dharamsingh Kakas

  8 दिवसांपूर्वी

  Msp

 • Dharamsingh Kakas

  Dharamsingh Kakas

  8 दिवसांपूर्वी

  MRP rate

 • ajay raut

  ajay raut

  8 दिवसांपूर्वी

  Korana aala

 • MUR

  MUR

  8 दिवसांपूर्वी

  त्याने 5 करोड रुपये दिले असतील....

 • Shidhodhan Wadhave

  Shidhodhan Wadhave

  8 दिवसांपूर्वी

  बोलीच्या लायकीचा नाही तो अंडर नाईन्टीन मध्ये त्याची लायकी पाहिली कुण्या खेडेगावात दहा एकर शेती घेऊन द्यावी भारतरत्न साहेबांनी शेतीत खूप मेहनत करेल तो

  • शिवभक्त अनंता

   शिवभक्त अनंता

   8 दिवसांपूर्वी

   शेतकऱ्याला कमी समजतो का तू आज शेतकऱ्याच्या जीवावर जिवंत आहेस look down मध्ये सर्व जग घरात होत आणि शेती करणारा राजाला मात्र कोणी अडवत न्हवते हे लक्ष्यात ठेव

 • gj cricket production house

  gj cricket production house

  8 दिवसांपूर्वी

  20% fake news hai

 • nikhil gaikwad

  nikhil gaikwad

  8 दिवसांपूर्वी

  20 lakh kami aahet ka

 • Suraj_70

  Suraj_70

  8 दिवसांपूर्वी

  Mumbai indians sodl ter kon ghel tyala

 • sushant sonavane

  sushant sonavane

  8 दिवसांपूर्वी

  बातमी तर अशी दाखवतायत जसा काय खूप मेहनत करून तो या लेव्हल वर आला आहे !
  पूर्ण देशाला माहीत आहे तो त्याच्या नाही तर बापाच्या मेरिट वर त्याला मुंबई इंडियन नी २०,००,००० चं चॉकलेट देउन धेतलं आहे ! सचीन नी एखादी महागडी कार देऊन मूलाचा हट्टं पूरवायचा होता पण क्रिकेट आणि जे मेहनती इतर क्रिकेटर आहेत त्यांचा अपमान करायचा नव्हता.

 • Poonam Rangnathrao Garud

  Poonam Rangnathrao Garud

  8 दिवसांपूर्वी

  काय व्यक्त व्हावा इथं शेतकऱ्यांचा हरभरा पावसामुळे घुगऱ्या बनला अन् तो मी त्या अर्जुन तेंडुलकर आणि आयपीएलचे सांगत बसलाय.. कधीतरी कडे पण लक्ष देत जा बे.. सकाळी उठल्या उठल्या अन्नच खाताना का दुसरं काही खाता 😡

 • vijay tandale

  vijay tandale

  8 दिवसांपूर्वी

  😁😁😁😂😂😂

 • cricket ka kida

  cricket ka kida

  8 दिवसांपूर्वी

  😝😝

 • Amol Bhalerao

  Amol Bhalerao

  8 दिवसांपूर्वी

  Tyala tar ghyaylach nako hot.

 • Omkar RAP

  Omkar RAP

  8 दिवसांपूर्वी

  सचिन पोराला घेयला अर्जुन नीच पैसे दिले असते काय nai सगळीकडे नेपोटिसम आहे, सचिन मुलगा आहे म्हणून घेतलं बाकीचे काही नाही 😂😂😂😂😂😂लय मोठा झोल आहे असलं news सांगू नका नाही तर लोक unscribe करतील

  • Ankush Ambal

   Ankush Ambal

   6 दिवसांपूर्वी

   😂😂😂👍

 • ROHIT CREATIONS RT

  ROHIT CREATIONS RT

  8 दिवसांपूर्वी

  Aata kuthe gele rcb csk punjab wale shevti mumbai ne ghetla na

 • Khajamiya Tamboli

  Khajamiya Tamboli

  8 दिवसांपूर्वी

  भंगार

 • hytttygd ty

  hytttygd ty

  8 दिवसांपूर्वी

  Nepotism cha bomba marnare kuthe aahe re

  • රවුනාක් බී

   රවුනාක් බී

   5 दिवसांपूर्वी

   Mujhe drugs do, mujhe drugs do, mujhe drugs do, mujhe drugs do. Mere liye ganja lao, charas lao, MDMA lao, ecstacy lao.😂😂

 • kiran Sonawane

  kiran Sonawane

  8 दिवसांपूर्वी

  Jasa sports mde perform karun swatala prove karaw Lagta ...tasch film industri mde pan asayla pahije

  • YG creative

   YG creative

   8 दिवसांपूर्वी

   in-one.info/least/vhi-i/pct_uZ1lqZdkoHo

 • Sumit Achintalwar

  Sumit Achintalwar

  8 दिवसांपूर्वी

  😃😃

 • Bhushan Garud

  Bhushan Garud

  8 दिवसांपूर्वी

  😂😂🤣🤣

 • Kalpesh patil

  Kalpesh patil

  8 दिवसांपूर्वी

  😂😂😂😂😂

 • Sanjeev Dhavale

  Sanjeev Dhavale

  8 दिवसांपूर्वी

  🤣

 • KAUSTUBH NAGPURKAR

  KAUSTUBH NAGPURKAR

  8 दिवसांपूर्वी

  No comments 😂😂😂

 • nature talks

  nature talks

  8 दिवसांपूर्वी

  👍👍