Eknath Khadse | ठाकरेंच्या मंत्रिमंडळात एकनाथ खडसे? घटस्थापनेला खडसे राष्ट्रवादीत ?- TV9

रोजी प्रकाशित केले 14 ऑक्टोबर, 2020
वेळा पाहिला 544 436
335

TV9 Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा tv9 Marathi live या आमच्या IN-one चॅनलला.
खालील लिंकवर क्लिक करा goo.gl/xRU2XT
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on tv9marathi.com/
► Like us on Facebook: Tv9Marathi
► Follow us on Twitter: Tv9marathi
►in-one.info
► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/details?id=com.apps.tv9live.tv9marathiliveapp
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : in-one.info/item/PL0JoGmpTeMLOiQ0_PL5Rkl-cCvr3yQM8G
► Special Reports : in-one.info/item/PL0JoGmpTeMLMdYfum2p_IovwtFBGApv10
► Heavy Rain News : in-one.info/item/PL0JoGmpTeMLM34Nh2X4dgaqNEzepjxyMg
► 36 District 72 News : in-one.info/item/PL0JoGmpTeMLPkUmj_9OCO7L2tk4IOoQrn
► Latest 24 Headlines : in-one.info/item/PL0JoGmpTeMLMawxdPl-dXtuQoUkr_fArk
► Ganeshotsav 2020 : in-one.info/item/PL0JoGmpTeMLM9Kai6x6gYrqJODu7V-G4E
► Crime News : in-one.info/item/PL0JoGmpTeMLMH1Juc88u7BDfQHY3BdKGb

TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

TV9 Marathi
टिप्पण्या  
 • विजय राज

  विजय राज

  दिवसापूर्वी

  नाथाभाऊ योग्य निर्णय

 • Wasim Maniyar

  Wasim Maniyar

  दिवसापूर्वी

  टरबूज आणि चंपा - पक्ष संपवणार

 • P0le Raju

  P0le Raju

  2 दिवसांपूर्वी

  योग्य निर्णय

 • THE REAL POLITICIAN SUSHIL

  THE REAL POLITICIAN SUSHIL

  2 दिवसांपूर्वी

  Shivsena denar nhi krushi mantri pad
  Shivsena la kay lavda rahil kaa mg

 • Bhushan Ahirrao

  Bhushan Ahirrao

  2 दिवसांपूर्वी

  खडसे साहेबांना पवार साहेब नक्कीच न्याय देतील

 • rajendra pandya

  rajendra pandya

  2 दिवसांपूर्वी

  आप अर्नब की खबर जानने के लिए बहुत उत्सुक और उग्र हैं। लेकिन आप इसे प्रसारित करने से अधिक डरते हैं। ओर डर कायरोका आभूषण है तो आजसे मैं रिपब्लिक चेनल पे शिफ्ट होता हूं।।

 • Amol Thakare

  Amol Thakare

  4 दिवसांपूर्वी

  कळलाच लवकर मंत्रीपद मिळतं का फक्त गाजर आहे

 • Hameed Shaikh

  Hameed Shaikh

  5 दिवसांपूर्वी

  Natha bhaula homeminstr kara
  Mgcya 6 years zhalele kand nikali lagtil

 • nikhil pawar

  nikhil pawar

  6 दिवसांपूर्वी

  TV9 chi Lady Arnab 😂😂😂😂

 • NS 200 FANCLUB FOREVER

  NS 200 FANCLUB FOREVER

  6 दिवसांपूर्वी

  NS 200 STATUS LIKE KARTE HO TO SUBSCRIBE KARO DOSTO.

 • Mrunalini Vadnerkar

  Mrunalini Vadnerkar

  6 दिवसांपूर्वी

  Devendra jina BJP la changalach check

 • suru BHOSALE

  suru BHOSALE

  6 दिवसांपूर्वी

  खडसेंना महाविकास आघाडी बरखास्त करायचं काम दिल।का भाजपाने

 • Kamalakar Patil

  Kamalakar Patil

  6 दिवसांपूर्वी

  खडसे साहेबांना न्याय मिळालाच पाहिजे, असं कतृत्ववान व्यक्तीमत्व पुढे येतय याचा मला आनंद वाटतो ! नाथाभाऊ आगे बढो हम आप के साथ है !

 • Kamalakar Patil

  Kamalakar Patil

  6 दिवसांपूर्वी

  काय बातम्या सांगतात चॅनेलवाले, थोडी तरी अक्कल वापरा !

 • Yash Bhosale

  Yash Bhosale

  6 दिवसांपूर्वी

  Why this is Trending ????????????????

 • Samadhan Khansole

  Samadhan Khansole

  6 दिवसांपूर्वी

  000

 • Deepak More

  Deepak More

  6 दिवसांपूर्वी

  कधीच देऊ नका महसूलमंत्री एकनाथ खडसे होते तेव्हा दूध चे बाजार कमी केले होते आहे हे ठीक चालय

 • Ahemad Shaha

  Ahemad Shaha

  6 दिवसांपूर्वी

  एकनाथ खडसे साहेब एक उत्तम अनुभवी नेते आहेत महाआघाडीला त्यांचे मुळे नक्की च फ़ायदा होईल मला खात्री आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबाना व शेतकरी चे मुद्दे नक्की च वेवसतीत पार पाडतील हीच अपेक्षा करतो औरंगाबाद महाराष्ट्र राज्य

 • nanasaheb bawner

  nanasaheb bawner

  6 दिवसांपूर्वी

  Fd rn

 • सुधाकर र

  सुधाकर र

  6 दिवसांपूर्वी

  एकनाथ खडसे यांची लागली वाट

 • Umesh Sidhaye

  Umesh Sidhaye

  6 दिवसांपूर्वी

  नाथाभाउंचा प्रदीर्घ अनुभव पाहता ते कोणतेही खाते यशस्वीपणे सांभाळू शकतील. मात्र त्यामुळे सध्या असलेल्या मंत्र्यांच्या खात्यात पुन्हा फेरबदल करावे लागतील.. त्यातून महाविकास आघाडीत काही नव्याने वाद निर्माण होऊ नयेत अशी अपेक्षा करूया.. अर्थात, खातेवाटप करणे हा पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे..

 • Nandkumar Bhosale

  Nandkumar Bhosale

  6 दिवसांपूर्वी

  Good desicion khadse saheb

 • Yuvraj Patil

  Yuvraj Patil

  6 दिवसांपूर्वी

  Natha Bhau ......kay tar nirnay patkan ghya ........ khup rengalat thevu naka Vishay ........... lok bore hovu laglet ata ....................

 • A To Z

  A To Z

  6 दिवसांपूर्वी

  जा रे लवकर केळ्या 😂😂😂

 • Pandurang Jadhav

  Pandurang Jadhav

  6 दिवसांपूर्वी

  Dadasaheb buse he Chan mantri aahet

 • mayur bhagat

  mayur bhagat

  6 दिवसांपूर्वी

  खडसे साहेब आज आम्ही तुमच्या सोबत आहे आणि उद्या पण आम्ही तुमच्या सोबत राहू कारण तुम्ही आमच्या OBC समाजाचे सर्वात मोठे नेतृत्व आहा आणि राहणार आणि आम्ही सर्वात पहिले तुमच्या पाठी मागे उभे राहणार आणि पूर्ण OBC समाज हा कोणत्याही निवडनुक मध्ये तुमच्या सोबत राहणार आनि तुम्ही ज्या पक्षात आहा त्या पक्षाला आम्ही नेहमी वोटिंग करत राहू

 • कुस्ती सिंग मन्या

  कुस्ती सिंग मन्या

  6 दिवसांपूर्वी

  भारतीय जनता पक्षाचे पतन सुरु झाले
  आता पंकजा ताई मुंडे , विनोद तावडे, यांनीही लवकर निर्णय घ्यावा
  जिथे नसेल किंमत तिथुन निघून जाण्याची दाखवावी हिंमत

 • S a Yadav

  S a Yadav

  6 दिवसांपूर्वी

  12 आमदारांच घोडं भिजत पडलंय,अजून प्रस्तावच नाही,तीथ नंबर लागला तरच शक्य,शिवाय बाशिंग बांधून बसलेत त्यांच काय???

 • Sonu Tayade

  Sonu Tayade

  7 दिवसांपूर्वी

  सुंदर निर्णय खडसे साहेब ⏰⏰⏰

 • Dr. Shantilal Kabra

  Dr. Shantilal Kabra

  7 दिवसांपूर्वी

  खडसे sudnya ahet pakshasathi khup प्रयत्न kele वाद नही परंतु havecha rokh पहुंची गया पक्ष badalawar nantar तुम्ही pahilya partiwar tika keli tar lokahi samjha ahet Nathabhau kursike liye sab कुछहा kiya lokani tumhala prem dile ahet achi bhajan he ahot pan mat tyanach tumchya badal वैयक्तिक अदर rahil

 • Popat Mohite

  Popat Mohite

  7 दिवसांपूर्वी

  खडसेंनी जाऊ नये

 • Dr. Shantilal Kabra

  Dr. Shantilal Kabra

  7 दिवसांपूर्वी

  Vicharkarun pakshantar कर्ताना करा hamam मे सब नंगे होते है . Fadanvis virodha mule जाट asaltar tumcha mat

 • Shitre Graphics

  Shitre Graphics

  7 दिवसांपूर्वी

  आम्ही खडसे साहेबांनसोबत निर्णय योग्य आहे सरजी

 • Jitendra Kupale

  Jitendra Kupale

  7 दिवसांपूर्वी

  Dada Bhuse kadecha krushimantri kayam rakhawa .

 • PG Pradip Gaikwad

  PG Pradip Gaikwad

  7 दिवसांपूर्वी

  कृषिमंत्री दादाभुसेंनाच पाहिजे राव

 • Prashant Nimbalakar

  Prashant Nimbalakar

  7 दिवसांपूर्वी

  योग्य निर्णय खडसे साहेब

 • Goraksha Ghadage

  Goraksha Ghadage

  7 दिवसांपूर्वी

  रक्षाताई खडसे कोणत्या पक्षात आहेत त्यांना पण इकडे घ्या

 • Study Cruxx

  Study Cruxx

  7 दिवसांपूर्वी

  Very Big hit to BJP in Maharashtra.
  Tasech Gopinath Munde n ch kay zal he pn kalel lokana ......

 • Fakirarao Kadamtiger

  Fakirarao Kadamtiger

  7 दिवसांपूर्वी

  देशमुख

 • Dadasaheb Chaure

  Dadasaheb Chaure

  7 दिवसांपूर्वी

  स्वागत करतो मी तुमचं साहेब तुम्हीं अत्यंत महत्वाचा निर्णय घेतात

 • ISHTIKHAAR SHAIKH

  ISHTIKHAAR SHAIKH

  7 दिवसांपूर्वी

  🙏👍

 • Satish Garud

  Satish Garud

  7 दिवसांपूर्वी

  खडसे साहेब OBC समाज आपल्या पाठीशी आहे.

 • Prashant Zalte

  Prashant Zalte

  7 दिवसांपूर्वी

  ED Che chape पडतील आता खडसे साहेब, सावध असावे.....😭😭👍👍

 • उमेश वाघ

  उमेश वाघ

  7 दिवसांपूर्वी

  swabhimani neta balasahe aambedakar sarv kurchi mage paltat

 • Sanju Patil

  Sanju Patil

  7 दिवसांपूर्वी

  भाजपाला दे धक्का

 • Imran Maniyar

  Imran Maniyar

  7 दिवसांपूर्वी

  योग्य निर्णय खडसे साहेब

 • ATUL SADGIR

  ATUL SADGIR

  7 दिवसांपूर्वी

  👍

 • Bhaskar Narsale

  Bhaskar Narsale

  7 दिवसांपूर्वी

  महाराष्ट्राच्या राजानिती राखी सांवत च्या स्वयंमवर सारखी परिस्थीती झाली आहे . खुर्ची आणि पदासाठी कोण कुणीकडे जाईल हे सांगता येत नाही . आता यांचे भ्रष्टाचाराचे आरोप पण मिटले जातील .

 • Avi Sonawane

  Avi Sonawane

  7 दिवसांपूर्वी

  जय महाराष्ट्र

 • Sopan Bandewad

  Sopan Bandewad

  7 दिवसांपूर्वी

  योग्य निर्णय NCP

 • Sopan Pandhre

  Sopan Pandhre

  7 दिवसांपूर्वी

  👏👏🙏🙏

 • Saurabh Deshmukh

  Saurabh Deshmukh

  7 दिवसांपूर्वी

  Baap agaya inka.... Ab ayega maja

 • Pravin Patil

  Pravin Patil

  7 दिवसांपूर्वी

  Sandesh khadke na kruahi mantri pad dile jail hahahahah

 • Anil garud

  Anil garud

  7 दिवसांपूर्वी

  खुपच चांगला निर्णय घेतला नाथा भाउंनी हर्दिक शुभेच्छा

 • rajesh sawant

  rajesh sawant

  7 दिवसांपूर्वी

  CM banava saahebana

 • rajesh sawant

  rajesh sawant

  7 दिवसांपूर्वी

  Mukhya mantri padache khare dabedar

 • Chintu Agrawal

  Chintu Agrawal

  7 दिवसांपूर्वी

  natha bhau

 • yogesh narkhede

  yogesh narkhede

  7 दिवसांपूर्वी

  फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्या भ्रष्टाचारा ची चौकशी करा

 • Sachin Jadhav

  Sachin Jadhav

  7 दिवसांपूर्वी

  गृहनिर्माण मिळणार आहे रे

 • Nivrutti Palodkar

  Nivrutti Palodkar

  7 दिवसांपूर्वी

  कृषी मंत्री पद nko त्याला

 • Arvind Fantacies

  Arvind Fantacies

  7 दिवसांपूर्वी

  खडसे चढणार एकदाचा बोहल्यावर!! बरेच दिवस बाशिंग बांधून होता!!

 • A raj

  A raj

  7 दिवसांपूर्वी

  भाजपा पक्ष खडसे साहेबांनी वाढवला महाराष्ट्रात.त्यांच्यावर अन्याय केला फडणवीसानी. टरबूज

 • Kalpesh Gadge

  Kalpesh Gadge

  7 दिवसांपूर्वी

  फसवणीस

 • manoj jadhav

  manoj jadhav

  7 दिवसांपूर्वी

  ATA KHARA NYAY MILEL KHADASE SAHEBANA ANUBHAVI VYAKTIMATV

 • MILIND HARSHE

  MILIND HARSHE

  7 दिवसांपूर्वी

  हात तिच्या, शेवटी मुख्यमंत्री पदावरून कृषिमंत्री पदच का? खरे तर त्यांना मुख्यमंत्री पद च दिले पाहिजे, कारण त्यांना आता नीट चालता येत नाही, आणि मुख्यमंत्री पद हे घरात बसून ही चालवता येते याची खात्री पटते.

 • Vaishali Ikade

  Vaishali Ikade

  7 दिवसांपूर्वी

  Welcome to ncp

 • HEMANTA BARKADE

  HEMANTA BARKADE

  7 दिवसांपूर्वी

  Dada bhuse khup Chan kam kart aahe

 • Rahul Chogule

  Rahul Chogule

  7 दिवसांपूर्वी

  शिवसेना त जावा खडसे

 • gold berg

  gold berg

  7 दिवसांपूर्वी

  कृषी मंत्री पदासाठी बच्चु भाऊ कडु योग्य मंत्री असेल असे मला वाटते, काेण काेण सहमत आहे,

 • R K

  R K

  7 दिवसांपूर्वी

  योग्य निर्णय👌👍

 • Ramdas Sonawane

  Ramdas Sonawane

  7 दिवसांपूर्वी

  काही पण बाेलु नका भुसे हे सेनेचे मंत्री आहेत
  आणि खडसे हे राष्ट्रवादी मध्ये जाणार सेनेच्या
  काेटयातील मंत्री पद कसे देनार सेनेच्या वाटय़ाला मंत्री पदे कमी आहे .

 • Jay Ahire

  Jay Ahire

  7 दिवसांपूर्वी

  जयकुमार रावल आणि सुभाष भामरे देखील राष्ट्रवादी च्या संपर्कात
  नोकरी देणारे सरकार फक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेस

  • Bhushan Ahirrao

   Bhushan Ahirrao

   2 दिवसांपूर्वी

   Do, सुभाष भामरे ,मला नाही वाटत.

  • Ramkrushna Patil

   Ramkrushna Patil

   7 दिवसांपूर्वी

   धन्यवाद नाथाभाऊ.चांगलाच निर्णय घेतला.

 • Jay Ahire

  Jay Ahire

  7 दिवसांपूर्वी

  खडसे यांनी भाजप ला जोरात कानाखाली वाजवली
  जे नोकरी काढत नाही त्यांच्या कानाखाली आवाज काढा
  भाजप म्हणजे च फेकू पार्टी ला मतदान करु नका

 • Rameshwar Dhawle

  Rameshwar Dhawle

  7 दिवसांपूर्वी

  वेलकम साहेब

 • Mathematics gaurav

  Mathematics gaurav

  7 दिवसांपूर्वी

  पवार power.... 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪

 • valvi vikas

  valvi vikas

  7 दिवसांपूर्वी

  नाथाभाऊंनी चांगला निर्णय घेतला 🌹🌹

 • Shivam Patil

  Shivam Patil

  8 दिवसांपूर्वी

  एक जाणता राजा पवार साहेब

 • Surendra Wankhede

  Surendra Wankhede

  8 दिवसांपूर्वी

  योग्य निर्णय

 • Jay Shriram

  Jay Shriram

  8 दिवसांपूर्वी

  आता थेट फडणवीस चे जवळचे नेते फोडा आणि खरी ताकद दाखवून द्या..👌👌

 • Krishna Gajare

  Krishna Gajare

  8 दिवसांपूर्वी

  अब आयेगी मजा

 • Santosh Chavan

  Santosh Chavan

  8 दिवसांपूर्वी

  मी पुन्हा येणार मी पुन्हा घेणार हातभtti

 • Deepak Kondhalkar

  Deepak Kondhalkar

  8 दिवसांपूर्वी

  नाथाभाऊ चुकताय

 • Samadhan Patil

  Samadhan Patil

  8 दिवसांपूर्वी

  बापाची पेंड आहे का, कृषिमंत्री लागतं म्हणे

 • । ꧁༺ RK ༻꧂ ।

  । ꧁༺ RK ༻꧂ ।

  8 दिवसांपूर्वी

  करा बाबा एकदाच खडसेना मंत्री निदान फडणवीस (विरोधी पक्षनेता)पेक्षा मोठं पद राहील जवळ
  फडणवीस नगरसेवक लायक राहील मग😂

 • Jalidar Kakade

  Jalidar Kakade

  8 दिवसांपूर्वी

  खडसे याना चांगले मत्रीपदं फडणीस याना वाईट दिवस योणार

 • DNYANESHWAR BHUKAN

  DNYANESHWAR BHUKAN

  8 दिवसांपूर्वी

  प्रवेश तर होऊ द्या अगोदर 😂😂 मग पाहू कोणते पद मिळत ते

 • Dilip Khose

  Dilip Khose

  8 दिवसांपूर्वी

  आदरणीय दादा आता आपण कुठलाही विचार न करता शिवसेना मध्ये प्रवेश करा दादा म्हणजे आमचे नवी मुंबई चे शिल्पकार श्री गणेश नाईक साहेब हीच ती वेळ आली आहे जय महाराष्ट्र

 • Pradeep Tekade

  Pradeep Tekade

  8 दिवसांपूर्वी

  एकनाथ खडसे यांनी खुप जास्त सहनशीलता ठेवली.

 • Shivaji Mahadik

  Shivaji Mahadik

  8 दिवसांपूर्वी

  Pawar saheb cha nad karaecha nahi

 • Gajanan K

  Gajanan K

  8 दिवसांपूर्वी

  केळ मिळणार 😂

 • SUBHASH KAKAD

  SUBHASH KAKAD

  8 दिवसांपूर्वी

  अत्यंत चांगली गोष्ट आहे पण तुमच्या पक्षांमध्ये जुने कार्यकर्ते होते त्यांना जाऊद्या उडत...

 • Shubham Dhane

  Shubham Dhane

  8 दिवसांपूर्वी

  Reporter ko ayenga mjha

 • pravesh Kadam

  pravesh Kadam

  8 दिवसांपूर्वी

  👍👍

 • दादा पाटील

  दादा पाटील

  8 दिवसांपूर्वी

  आमचे हिंदुॠद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे हा वाकड्या तोंडाचा शरद पवार हा नुसता नारद आहे हा महाराष्ट्रच वाटूळ करणार हा शिवसेनाच संपवाय लागला आत्तातर उध्दव साहेब शाहणे व्हा आणि वाकड्या ला धडा शिकवा

 • Pb Mate

  Pb Mate

  8 दिवसांपूर्वी

  शिवसेना मद्ये जातील मग

 • दादा पाटील

  दादा पाटील

  8 दिवसांपूर्वी

  वाकड्या तोंडाचा शरद पवार चोर लुटारू हारामखोर आहे साला शिवसेना संपवून टाकणार एक कट्टर शिवसैनिक

 • दादा पाटील

  दादा पाटील

  8 दिवसांपूर्वी

  उध्दव साहेब हा शरद पवार शिवसेना संपवून टाकतोय

 • Nitin Palimkar

  Nitin Palimkar

  8 दिवसांपूर्वी

  Great leader

 • Iqbal Ahmed Jameel Ahmed

  Iqbal Ahmed Jameel Ahmed

  8 दिवसांपूर्वी

  Very correct dicision,

 • Hindustanii Talks

  Hindustanii Talks

  8 दिवसांपूर्वी

  Krushimantripad he shivsene kad ahe