शरद पवारांचा आमदार निलेश लंकेना फोन ! "अरे निलेश...." Sharad Pawar call Mla Nilesh Lanke NCP

रोजी प्रकाशित केले 30 एप्रिल, 2021
वेळा पाहिला 679 653
236

For any kind of Advertisement , Brand Promotion , Business inquiry

malharpawar4@gmail.com

matheran1850@gmail.com

महाराष्ट्राच्या मनाचं ठाव घेणारं न्यूज विश्वातील आपलं हक्काचं व्यासपीठ “महाराष्ट्र News 24”

🤳🏻 बातम्यांचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जोडले जा “महाराष्ट्र News 24”च्या सोशल अकाउंट सोबत
- Facebook Page : Fb.com/MaharashtraNews24
- IN-one Channel : in-one.info
-Website : maharashtranews24.com
शरद पवारांचा आमदार निलेश लंकेना फोन ! Sharad Pawar call Mla Nilesh Lanke NCP
#sharadpawar #callrecording #nileshlanke
Nilesh lanke mla parner
nilesh lanke latest
Sharad pawar latest call recording

Maharashtra News 24
टिप्पण्या  
  • Maharashtra News 24

    Maharashtra News 24

    7 दिवसांपूर्वी

    तुमची प्रतिक्रिया comment करा !
    #nileshlanke #sharadpawar

    • CHAMTKAR DIKHANEWALA JYOTISHI aatul chhajed

      CHAMTKAR DIKHANEWALA JYOTISHI aatul chhajed

      6 दिवसांपूर्वी

      Aapka no denge

    • Sugriv Gaykwad

      Sugriv Gaykwad

      6 दिवसांपूर्वी

      आसा आमदार पतेक गावात पाहीजेत म्हनजे कोनतीच म्हहामारी येऊशकत नाहीजय हींद लंके साहेब🙏🙏

  • Akki Pawar

    Akki Pawar

    2 तासांपूर्वी

    आमदार असावा तर असा असावा आशे चागले लोक आहे म्हणून जग अजून चाल आहे

  • PRANAV FREEFIRE

    PRANAV FREEFIRE

    4 तासांपूर्वी

    गु खा निलेश चा बघ कस काम करतोय असा पाहीजे लोक नेते

  • Santosh Gudhekar

    Santosh Gudhekar

    5 तासांपूर्वी

    Pawar saheb tummi kai kele?
    Nilesh saheb chan kam kele

  • Jayshree pagar

    Jayshree pagar

    8 तासांपूर्वी

    जिजाऊ आणि शिवरायांचा खरा मावळा जय शिवराय🙏🏻🚩

  • Jayshree pagar

    Jayshree pagar

    8 तासांपूर्वी

    मानाचा मुजरा तुम्हाला लंके दादा 🙏🏻

  • Govind Kolpuke

    Govind Kolpuke

    10 तासांपूर्वी

    Devmanus 💐🙏

  • SAURABH JAGTAP

    SAURABH JAGTAP

    11 तासांपूर्वी

    महाराष्ट्रात निलेश लंकेंसारखा एकही आमदार नाही

  • Ravi Bhala

    Ravi Bhala

    14 तासांपूर्वी

    🚩🚩👑👑👑👑🙏🙏🙏🙏

  • Pratiksha Pathare

    Pratiksha Pathare

    18 तासांपूर्वी

    आमचे नेते.... 🚩🚩

  • Tipu Razasd4

    Tipu Razasd4

    दिवसापूर्वी

    Sacha Insan Janta Ka Sewak Lanke sahab Allah aap ko Salamat rakhe 🤲🏻

  • mahesh dharmadhikari

    mahesh dharmadhikari

    दिवसापूर्वी

    प्रत्येक आमदार खासदारांनी एक covid center चालवलं पाहिजे

  • Shrikant Nikam

    Shrikant Nikam

    दिवसापूर्वी

    आमदार साहेब सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏

  • Atharv Shinde

    Atharv Shinde

    दिवसापूर्वी

    अभिमान आहे मला माझ्या माहेरचा आमदार असल्याचा

  • Ankush Davhale

    Ankush Davhale

    दिवसापूर्वी

    Nilesh Bhau Tum hi sukhi Raha

  • Ankush Davhale

    Ankush Davhale

    दिवसापूर्वी

    Aisa neta Maharashtra nahi

  • Prasad Gaikwad

    Prasad Gaikwad

    2 दिवसांपूर्वी

    शरद शांत बस बाबा तू जरा

  • ravi Fartare

    ravi Fartare

    2 दिवसांपूर्वी

    टरबूज ला नाही हे सुचणार

  • Yogesh Godse

    Yogesh Godse

    2 दिवसांपूर्वी

    सातारा जिल्ह्यातील एका ही पुढाऱ्यांनी covid सेंटर सुरू नाही केलं shame on

  • मृदंगनाद पखवाज क्लास औसा

    मृदंगनाद पखवाज क्लास औसा

    2 दिवसांपूर्वी

    मी निलेश लंके साहेब याना ओळख तो मस्त माणूस आहेत 👍🙏🙏🙏

  • abhishek khandekar

    abhishek khandekar

    2 दिवसांपूर्वी

    पवार साहेब फक्त लुटले सहकारी संस्था लुटल्या मग जनतेला लुटलं लोकांचं कल्याण कस करतील

  • SUNIL GHOSHA

    SUNIL GHOSHA

    2 दिवसांपूर्वी

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • Simla Gaikwad

    Simla Gaikwad

    2 दिवसांपूर्वी

    Good work Sir

  • Nilesh Bhalerao

    Nilesh Bhalerao

    3 दिवसांपूर्वी

    हे सर्व क्रेडीट ओन्ली व्यक्तिगत आमदार लंके साहेब नच आहे त्यांचे विचार आणि आचार यातील सुसंगत पणा....,
    यात पक्ष ने आणि fb शियम ने बोध घेणे शक्य वाटत नाही , परंतुकाही शिकलं पाहिजे. शेवटी वारकरी संस्कार नगरच्या मातीतील आमदार आहे रामकृष्ण हरी 🙏💐🇮🇳🚩🇮🇳 धन्यवाद साहेब हीच ईश्वर सेवा आहे. जय गुरुदेव

  • Anoj Randive

    Anoj Randive

    3 दिवसांपूर्वी

    मोहोळ तालुक्याला असा आमदार कधी मिळणार

  • Sunil Satpute

    Sunil Satpute

    3 दिवसांपूर्वी

    पवार साहेब तुम्ही पण मैदानात उतरा एवढा पैसा कुठे ठेवणार तुम्ही.

  • HIRAMAN KHAIRNAR

    HIRAMAN KHAIRNAR

    3 दिवसांपूर्वी

    Great work lanke saheb

  • Amit Sakhare

    Amit Sakhare

    3 दिवसांपूर्वी

    खरचं नेता असा असावा
    लोकनेता आहे लंके साहेब आपण 🙏

  • Ganesh Kature

    Ganesh Kature

    3 दिवसांपूर्वी

    महाराष्ट्राचा वाघ आहे आमदार निलेश लंके साहेब

  • Pramod Helwade

    Pramod Helwade

    3 दिवसांपूर्वी

    तोंडापासून पोटापर्यंत सडलेत शप. तेव्हा शपची काळजी पण घे इतरांबरोबर.

  • Azhar Mujawar

    Azhar Mujawar

    3 दिवसांपूर्वी

    Akhad mharatrache rajkiya Col daywat pawar sahebancha asirwad ahe nilesh lake var RR patil sahebancha dusra Chera ahe loknete lanke saheb

  • Prashant Magar

    Prashant Magar

    3 दिवसांपूर्वी

    पारनेर कर नशीबवान आहात अपण असे आमदार भेटले आपल्याला काही आमदार तर फ़ोन पण उचलत नाहित आत्ता.

  • Dada Khamkar

    Dada Khamkar

    3 दिवसांपूर्वी

    एकच नंबर आमदार साहेब

  • Keshav Kamble

    Keshav Kamble

    3 दिवसांपूर्वी

    Tumchya kamasathi boly la shabdch mahit,salute🙏👍

  • Arvind Bharambe

    Arvind Bharambe

    3 दिवसांपूर्वी

    Others MLA kothe ahe

  • Nisar Ahmed

    Nisar Ahmed

    3 दिवसांपूर्वी

    Salam ahe saheb Tumhala love from Kuwait ❤❤❤❤❤

  • vipul Kandekar

    vipul Kandekar

    4 दिवसांपूर्वी

    अशी माणसं मुख्यमंत्री का होत नाही....

  • BHUJANACHA AVAJ NEWS

    BHUJANACHA AVAJ NEWS

    4 दिवसांपूर्वी

    https://youtu.be/eXY27onWlck
    निलेश लंके यांनी १११० बेडचे कोविड सेंटर केले स्थापित

  • Vishal Ghorpade

    Vishal Ghorpade

    4 दिवसांपूर्वी

    1No Bhau well done👍

  • Tanaji Bhalerao

    Tanaji Bhalerao

    4 दिवसांपूर्वी

    आमच्या आमदाराने माझीच पद्धत शीर गेमच केली. सगळया पुरंदर तालुक्याला माहिती आहे.पण पैशापुढे शाहनपण चालत नाही. पैसा वर घेवून जाऊ नको म्हणजे झाल!

  • Chetan Walke

    Chetan Walke

    4 दिवसांपूर्वी

    स्वताची पण काळजी घ्या
    तुमच्या सारख्या माणसांची गरज आहे समाजाला

  • sachin surse

    sachin surse

    4 दिवसांपूर्वी

    मनुष्य रुपी साक्षात पांडुरंग ,साहेब सलाम तुमच्या कार्याला निःशब्द💐💐💐

  • Anil Darade

    Anil Darade

    4 दिवसांपूर्वी

    शरद पवार यांनी स्वताचीच काळजी घेतली आहे , नाही तर महाराष्ट्रात असंख्य लोकेश तयार झाले असते.

  • Chandrashekhar Mehendre

    Chandrashekhar Mehendre

    4 दिवसांपूर्वी

    कुठे निलेश लंके. आणि कुठे भाजपचे. ते.चंपा,पिस्तुल्या,दे.फसव( tarbujya), , फरे कर,
    आणि तमाम भाजपची नुसते राजकारण करत बसलेली मंडळी

  • Potoba

    Potoba

    4 दिवसांपूर्वी

    👍👍
    #potobappr

  • Yashwant Bombe

    Yashwant Bombe

    4 दिवसांपूर्वी

    अतुलनीय ...

  • H R

    H R

    4 दिवसांपूर्वी

    pawar aani udhav ji tumhi ata tari ghara chya baher pada aani jante paasun kamvle paise janta var lava..... kuthe gheun jaanar yewde paise....

  • ram algule

    ram algule

    4 दिवसांपूर्वी

    नदी वर गेले लाकड तरी सुधरल नाही वाकड

  • Raju Gaikwad

    Raju Gaikwad

    4 दिवसांपूर्वी

    धन्यवाद आमदार साहेब.

  • yogesh kahandal

    yogesh kahandal

    4 दिवसांपूर्वी

    Khup Chan

  • Mudsar Patel

    Mudsar Patel

    4 दिवसांपूर्वी

    Best dada

  • Ram Anarase

    Ram Anarase

    4 दिवसांपूर्वी

    Karjat chya Amdar saheb pan ase kahi tari karave

  • Shivaji Gadage

    Shivaji Gadage

    4 दिवसांपूर्वी

    आम्ही फक्त लंके साहेब म्हणुन मतदान करतो.
    राष्ट्रवादी काँग्रेस. शरद पवार अजित पवार म्हणुन मतदान करत नाही

  • santosh mete

    santosh mete

    4 दिवसांपूर्वी

    आमदार कसा असावा लंके साहेबांना सारखा

  • ⦕MR.ツSTRANGERツ

    ⦕MR.ツSTRANGERツ

    4 दिवसांपूर्वी

    दुसऱ्याचा काय अभिमान वाटतोय
    स्वतः काही कर ना म्हणा कि तुला स्वतःचा अभिमान वाटला पाहिजे.
    स्वतः एवढी वर्ष महाराष्ट्राला खाल्यय अन स्वतः काही करत नाही
    तो जनतेचा पैसा काही सोबत नाही जाणार ते पाप याच जन्मात भराव लागेल

  • ⦕MR.ツSTRANGERツ

    ⦕MR.ツSTRANGERツ

    4 दिवसांपूर्वी

    आतां पण शरद पवार फक्त फोन करणार मग मदद कधी करणार
    साली सर्व फक्त सरकारचा पैसा खातात आणि कोणी काही चांगलं केलं कि त्याच क्रेडिट घ्यायला येतात फक्त
    शरद सहेबाना अजून पण थोडीशी वाटत नाही का
    अन चालले फोन करायले तु का PM or CM आहेस का म्हणा
    फक्त मान् घ्यायला आला कुठला

  • Sudhir Supekar

    Sudhir Supekar

    4 दिवसांपूर्वी

    माझा गोरगरिबांचा दाता

  • Sawaji Jogi

    Sawaji Jogi

    4 दिवसांपूर्वी

    आदरणीय आमदार साहेब आम्हांला आपला अभिमान आहे. आपल्या कार्याला त्रिवार सलाम 👌👌

  • रामेश्वर राठोड

    रामेश्वर राठोड

    4 दिवसांपूर्वी

    आदर्श आमदार निलेश भाऊ लेके जबरदस्त आमदार

  • Hemraj Sarode

    Hemraj Sarode

    4 दिवसांपूर्वी

    बाकी च्या आमदारांना अशी सुबुध्दी हो वो

  • Dattatray Doke

    Dattatray Doke

    4 दिवसांपूर्वी

    Nilesh Lanke saheb acha mo no bhetel. ka.

  • Lucifer

    Lucifer

    4 दिवसांपूर्वी

    Recording kuthe ahe lavdya

  • Actor Ganesh Deshmukh

    Actor Ganesh Deshmukh

    4 दिवसांपूर्वी

    म्हणजेच माणुसकी असली आणि नियत असली की सेवा करता येतेच मग पक्ष कोणता आणि वरदहस्त कोणाचा याला महत्व नाही,जनतेला आपला माय बाप म्हणून समजणे,जनतेची सेवेकरी ,ऋणी असल्याची जाण ठेवणे यावरूनच तुमची माणूस म्हणून ओळख होते आज निलेश सर ,नाहीतर लोक पद मिळाले,खाडी घातली जनतेला विकतच घेतल्या सावकारी आव आणतात,धन्यवाद🙏आणि कर्म चांगले असेल तर सर्व काही चांगलंच होईल बिनधास्त राहा🙏🙏

  • Saurabh dada

    Saurabh dada

    4 दिवसांपूर्वी

    Aho saheb tumipn thode hath mokle kra ...vr gelyavr thodich paisa sobt ghewun jaychy ....
    ..🙂

  • भारत जाधव

    भारत जाधव

    4 दिवसांपूर्वी

    दार असावा तर असा

  • Jan Wizzarak

    Jan Wizzarak

    4 दिवसांपूर्वी

    🔱🎦💠✨☢🌦🧹👼❄✨✨🔵✨ *प्रेम की वजह से। परमेश्वर ने हमारे पुत्र यीशु मसीह को हमारे स्थान पर मरने के लिए भेजा। फिर तीसरे दिन उसे मृतकों में से गुलाब दिया।*
    *अभी। अकेले यीशु मसीह द्वारा। ईश्वर ने हमें अनंत जीवन का मुफ्त उपहार दिया है। वह तुम्हें बचाएगा और चंगा करेगा।*
    *(ऊपर देखो और उससे पूछो)*

  • Jagdish More

    Jagdish More

    4 दिवसांपूर्वी

    पवार साहेब आपण फार फार गरीब आहेत

  • Dhiraj Chatse

    Dhiraj Chatse

    4 दिवसांपूर्वी

    🙏🙏🙏🙏

  • Sagar Jadhav

    Sagar Jadhav

    4 दिवसांपूर्वी

    Lanke saheb ❤️❤️👌

  • Ajit Chavan

    Ajit Chavan

    5 दिवसांपूर्वी

    Asa cm pahijet maharastrala

  • Sadguru Warkhade

    Sadguru Warkhade

    5 दिवसांपूर्वी

    Sagl barobar ahe pn jyancha score jasst ahe fakt tyanchya dhasti mule
    Tya lokana tumhi aplya covid center la admit ka karat nahit
    Score vadhlela asto kahi patients cha karan te swataha ghabarlele asttat pn tech patients 2 O2 dhilya nantr ekdam bare hotayet
    Saheb tumchya kamala salam ahe
    Pn kahi na tyacha faida ny hott
    Kahi chukich bollo asel tr mafi asavi

  • Sachin Dhawale

    Sachin Dhawale

    5 दिवसांपूर्वी

    Faltu

  • Gangadhar Chavan

    Gangadhar Chavan

    5 दिवसांपूर्वी

    Great person. Proper leader.

  • Kajal B

    Kajal B

    5 दिवसांपूर्वी

    Nice mla Mr Nilesh lank

  • Heartless Devil

    Heartless Devil

    5 दिवसांपूर्वी

    Khup changla manus aahe

  • satish wanarkar

    satish wanarkar

    5 दिवसांपूर्वी

    SALAM SAHEB TUMCHYA KARYALA

  • प्रभाकर मरकड

    प्रभाकर मरकड

    5 दिवसांपूर्वी

    निलेश लंके लइ विश्वास ठेऊ नको तुझ नाव मोठं होताना यांना आवडणार नाही

  • sagar shelke

    sagar shelke

    5 दिवसांपूर्वी

    लोकनेते निलेश लंके यांना ईश्वर दीर्घायुष्य देवो

  • arif sir

    arif sir

    5 दिवसांपूर्वी

    Great work sir 1 no 🙏

  • Pralhad Shinde

    Pralhad Shinde

    5 दिवसांपूर्वी

    हीच खरी लोकसेवा , आमदार साहेब

  • Sujit Pawar

    Sujit Pawar

    5 दिवसांपूर्वी

    Bangar amdaar

  • Jagdish Patil

    Jagdish Patil

    5 दिवसांपूर्वी

    केवळ शाब्बासकी नको काही हात मोकळा करा नाहीतरी सगळे जनतेचेच आहे तसेच किती पदे एका घराण्याला ? कांही दुसर्यालाही संधी द्या

  • samadhan kadam

    samadhan kadam

    5 दिवसांपूर्वी

    Lokshahila asach aamdar hava

  • Narayan Karalkar

    Narayan Karalkar

    5 दिवसांपूर्वी

    प्रत्येक आमदाराने व खासदाराने आप आपल्या नावाचे एक एक हाँस्पिटल बांधून

  • Narayan Karalkar

    Narayan Karalkar

    5 दिवसांपूर्वी

    अभिनंदन साहेब ,
    आपल्याप्रमाणे प्रत्येक आमदाराने एक व प्रत्येक खासदाराने दोन हाँस्पीटलची व्यवस्था केली तर चांगले होईल.

  • Abhijit Pedamkar

    Abhijit Pedamkar

    5 दिवसांपूर्वी

    आज अश्या लोकनेत्यांची महाराष्ट्राला गरज आहे.....जर मत मागायला जनतेच्या दारात नेते जातात मग आज तीच जनता जीवन जगण्यासाठी लढतेय...आणि अश्या गंभीर परिस्थितीमध्ये जीवाची पर्वा न करता जे काम करतायत लंके साहेब ते खूप मोलाचं आहे..सलाम तुमच्या कार्याला साहेब
    स्वतःची काळजी घेऊन काम करा

  • Rajlaxmi Kesarkar

    Rajlaxmi Kesarkar

    5 दिवसांपूर्वी

    Great person🙏🙏🙏🙏🙏

  • gorakh kundare

    gorakh kundare

    5 दिवसांपूर्वी

    Aani pawar ka upatata ka

  • Pravin Kadam

    Pravin Kadam

    5 दिवसांपूर्वी

    मानल साहेब तुम्हाला.आमच्या पुण्यातल्या आमदार,खासदारांना शिकवा हे.

  • Geet-Kavya Sagar Gurav

    Geet-Kavya Sagar Gurav

    5 दिवसांपूर्वी

    लोक नेता याला म्हणतात

  • vijaykumar patil

    vijaykumar patil

    5 दिवसांपूर्वी

    निलेस साहेबांचे आभार, पण इतर आमदार खासदार आणि गावातले पूढारी फक्त मतदान वेळी येणार का? त्यावेळीच जेवणं,डाळी साखर, पैसे इ. वाटणार का? मला तर असा प्रश्न पडला तुम्हाला पण हा प्रश्न पडतो का?

  • Nilesh Thorave

    Nilesh Thorave

    5 दिवसांपूर्वी

    सलाम 👌🙏🙏

  • Dattratya Patil

    Dattratya Patil

    5 दिवसांपूर्वी

    निलेश लंके खरंच तुम्ही केंद्र सरकारला धडा शिकवा

  • Dattratya Patil

    Dattratya Patil

    5 दिवसांपूर्वी

    बबन दादा शिंदे निलेश लंके चा आदर्श घ्या

  • Rahul Karjatkatkar

    Rahul Karjatkatkar

    5 दिवसांपूर्वी

    Nilesh lsnkr saheb no one

  • Devidas Shinde

    Devidas Shinde

    5 दिवसांपूर्वी

    Heartly Salute lanke saheb .

  • rupesh musale

    rupesh musale

    5 दिवसांपूर्वी

    धन्यवाद आमदार साहेब❤️🙏

  • Sandeep sonawane

    Sandeep sonawane

    5 दिवसांपूर्वी

    साहेब आपण स्वतःची पण काळजी घ्या

  • Prashant Purohit

    Prashant Purohit

    5 दिवसांपूर्वी

    अभिनंदन निलेश लंके❤️❤️

  • Guru's Construction

    Guru's Construction

    5 दिवसांपूर्वी

    आमदार असा वा तर असा पाहिजे साहेब क्रांतिकारी जयभीम